TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर तालुका राजपूत एकता मंचतर्फे महाराणा प्रताप जयंती साधेपणाने साजरी

The Clear News Desk by The Clear News Desk
May 10, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोना प्रादूर्भावामुळे अमळनेर तालुका राजपुत एकता मंचतर्फे हिंदुसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती अमळनेरात शासकीय नियम पाळून कोणतीही गर्दी न करता नुकतीच साधेपणाने साजरी करण्यात आली.

धुळे रोडवरील महाराणा प्रताप चौकातील स्मारकावर मोजक्या समाजबांधवांनी एकत्र येऊन राणा प्रतापांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पूजन करून केले. प्रामुख्याने अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन व अमळनेर न प चे आरोग्य सभापती घनश्याम पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी राजपूत एकता मंचचे अध्यक्ष रणजित भीमसिंग पाटील, नरेंद्रसिंग ठाकूर, अनिल भीमसिंग पाटील, राजुसिंग परदेशी, चेतन राजपूत, विलास पाटील, गुलाबसींग पाटील, जयराम पाटील, मुरली बितराई, सुरजसिंग परदेशी, माजी सैनिक राजेंद्र यादव, रोहन राजपूत, मुकेश परदेशी, योगेश राजपूत, हर्षल ठाकूर, सावन राजपूत, कुलदीप पाटील यासह समाजबांधव व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

यावेळी राजपुत एकता मंचचे सक्रिय पदाधिकारी तथा सोसायटीचे गटसचिव, खोकरपाट येथील स्व.प्रविण सुभाषसिंह पाटील यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन समस्त राजपूत एकता मंचतर्फे त्यांना व सर्व दिवगंताना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सर्वांनी मास्क व सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन केले. दरम्यान शहर व ग्रामीण भागात विविध ठिकाणी देखील याचपद्धतीने राणा प्रताप यांचे प्रतिमापूजन करून साधेपणाने जयंती साजरी करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
Next Post

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ; चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिवाणी अधिकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाणीकपात टाळण्यासाठी नि:क्षारीकरण प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

November 24, 2020

‘त्यांनी’ ईडी लावली तर मी सीडी लावेल : खडसेंचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

October 23, 2020

तरुणीचा विवाहास नकार देताच तरुणाने केली जाळपोळ ; सात वाहने खाक !

November 17, 2023

भुजबळांची निर्दोष मुक्तता ; अंजली दमानिया देणार हायकोर्टात आव्हान

September 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group