TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र स्टुडेंट युनिअनच्या साखळी उपोषणाची सांगता ; शिक्षण विभागाने दखल घेऊन काढले परिपत्रक

The Clear News Desk by The Clear News Desk
July 24, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन अन्नत्याग साखळी आंदोलनाला बसले होते. या आंदोलनाने जिल्हा प्रशासनाला काही प्रमाणात जाग आली. तात्काळ शिक्षण विभागाने दखल घेऊन परिपत्रक काढत सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियनच्या उपोषणकर्त्यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी अकलाडे तसेच शिवसेनेचे विष्णू भंगाळे, शरद तायडे, सरिता माळी यांनी शरबत देऊन उपोषणाची सांगता केली.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या १० दिवसापूर्वी महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियनतर्फे शिक्षण अधिकारी व शिक्षण सभापती जिल्हा परिषद, जळगाव यांना खासगी शाळेच्या मनमानी फीस घेण्याच्या व फीस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकल्याचा प्रकार निवेदनातून कळवला होता व त्यापासून विद्यार्थ्यांना व पालकांना यातून दिलासा मिळाला अशी मागणी केली होती.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

परंतु कुठलीच कारवाई झाली नाही. जिल्हा प्रशासन ह्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे २३ जुलै रोजी अन्नत्याग साखळी उपोषण छेडण्यात आले होते. कोविड-१९ च्या या पार्श्वभूमीवर जे आर्थिक संकट आले आहे. त्यात सामान्य माणूस होरपळून निघाला आहे. अशातच काही खासगीशाळा ह्या मनमानी पध्दतीने आधी ज्या प्रकारे फीस आकारात होते त्याच पद्धतीने आता आकारून त्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. लाँकडाऊन मुळे गेल्या अडीच वर्षा पासून सर्वे काम घरूनच चालू आहे. ऑनलाईन लेक्चर्स चालू आहे. त्यात काही शाळा ह्या कोविड सुरू होण्याआधी जितकी फीस घेतात तेवढीच फी आता ही आकारत आहेत. पालकांनी का म्हणून इतर फीस द्यायची, तसेच फीस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना काढले जात आहे.

अशा या परिस्थितीत सर्व सामान्य पालक आपल्या पोटाला चिमटा घालून शाळेची इतकी फीस भरत आहे. तरी खासगी शाळांची ही अवाजवी फीस कमी करून फक्त ट्युशन फीस घ्यावी आणि विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांची ही आर्थिक गळचेपी थांबवावी. अन्यथा महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन येत्या दोन दिवसात अन्यत्याग आंदोलनाची (आमरण उपोषण) करेल, असा इशारा महाराष्ट्र स्टुडंन्ट्सकडून देण्यात आला होता. त्यानुसार २३ जुलै २०२१ पासून आंदोलनाकरिता बसले होते.

ह्या आंदोलनाने जिल्हा प्रशासनाला काही प्रमाणात जाग आली व तात्काळ शिक्षण विभागाने दखल घेऊन परिपत्रक काढले. महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियनच्या मागण्या ह्या मान्य होऊन माध्यमांतून विद्यार्थी व त्यांचा पालकांना न्याय मिळाला आहे. सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियनच्या उपोषण कर्त्यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी अकलाडे तसेच शिवसेनेचे विष्णू भंगाळे, शरद तायडे, सरिता माळी यांनी शरबत देऊन उपोषणाची सांगता केली. ह्या उपोषणात विभागप्रमुख अभिजित रंधे यांचा नेतृत्वाखाली हे उपोषण पार पाडले. दीपक सपकाळे, निलेश जाधव सामाजिक कार्यकर्ते, चेतन चौधरी, रोहन महाजन, सचिन बिऱ्हाडे संतोष भंगाळे, ललित पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, ९ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ९ डिसेंबर २०२४ !

December 9, 2024

ज्येष्ठ पत्रकारांसाठी मानधनाचा लढा तीव्र करण्याचा निर्धार

January 6, 2021

मोठी बातमी : चोपड्यात दरोड्याचा प्रयत्न ; चार दरोडेखोरांना पोलिसांनी केली अटक !

June 5, 2022

तरुणीची बलात्कार करून हत्या ; कुर्ल्यातील एचडीआयले कंपाउंडमध्ये सापडला मृतदेह

November 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group