TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाँटेड लोकेश सुतार टोळीतील मुख्य आरोपीला अटक ; अकोला एलसीबीची धाडसी कारवाई !

सांगली न्यायालय परिसरात रंगला कुख्यात आरोपींसोबत सिनेस्टाईल थरार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (प्रतिनिधी) सांगली जिल्ह्यात पोलिसांना वाँटेड असलेला व घरफोडीतील कुख्यात आरोपी लोकेश सुतार टोळीतील एकाला अकोला स्थानिक गुन्हे शाखेने सांगली येथून अटक केली. तर मुख्य आरोपी सुतार हा पळून गेला. २९ नोव्हेंबर रोजी या टोळीने जुने शहरातील नीलेश राठी यांचे घरात भरदुपारी चोरी केली होती. अरूण वसंत पाटील (रा. ग्राम लिंगनूर ता. मिरज जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीमुळे पोलिसांसमोर होते मोठे आव्हान !
लोकेश सुतार याच्यावर घरफोड़ी सारखे चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. जुने शहर हद्दीतील नीलेश नवलकिशोर राठी हे २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा ते दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घर बंद करून त्याचे दुकानात गेले होते. दुपारी घरी आले असता त्यांना त्यांच्या घरात चोरी झाल्याचे दिसून आले होते. त्यांच्या घरातून चोरट्यांनी लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास झाले होते. दरम्यान दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीमुळे पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान होते.

READ ALSO

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

एलसीबी पीआय शंकर शेळके यांना मिळाली गोपनीय माहिती !
या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांच्या नेतृत्वात एक पथक गठित करण्यात आले होते. तपासा दरम्यान सांगलीतील अट्टल घरफोड्याने घरफोडी केली असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव आणि त्यांचे पथक सांगली जिल्ह्यात रवाना झाले, गुन्ह्यात वापरलेली कार व आरोपी सांगली न्यायालयात असल्याचे समजताच पोलिसांनी न्यायालय परिसरात सापळा रचला.

असा होता अटकेचा थरार !
संशयित लोकेश सुतार आणि त्याचे साथीदार गाडीमध्ये बसल्या बरोबर पथकाने गाडी आडवी लावली. त्यास पकडण्यासाठी गेट उघडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्वरीत गाडी सुरू करून रिव्हर्स वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोन वाहनांना उडविले. रस्त्यावर योग्य जागा नसल्याने काही अंतरावर जाऊन ईलेक्ट्रीक पोलला त्यांचं वाहन धडकलं. तसेच गाडीचे टायर फुटले अन् गाडी बंद पडली. त्या दरम्यान लोकेश अन् साथीदारांनी बाजूला असलेल्या वस्तीचा आणि पोलीस दूर असल्याचा फायदा घेत कारमधून पळ काढला. त्यानंतर रात्री अरूण वसंत पाटील याला पोलिसांनी पकडले, घरफोडीच्या दुन्ह्यात लोकेश सुतार याच्यासोबत आपण असल्याचे त्याने पोलिसांना कबूली दिली.

या पथकाने केली कारवाई !
ही कारवाई पीएसआय गोपाल जाधव, रवींद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, एजाज यांनी केली. फरार अट्टल चोरटा लोकेश सुतार यांच्यावर रेकॉर्डवरील ५० पेक्षा अधिक चरफोड्‌याचे गुन्हे असल्याची माहिती पोलिसांनी दिली, त्याने आतापर्यंत कर्नाटक राज्यासह, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बारामती, पुणे ग्रामीण येथे अनेक गुन्हे दाखल आहेत, दरम्यान तीन वर्षापुर्वी लोकेश सुतार चालवत असलेली गुन्हेगारी टोळीने घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, आर्म अॅक्ट सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यांची नोंद त्याच्यावर आहे. सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यातून त्याच्यावर हाइपारच्ची कारवाई करण्यात आली आहे.

आरोपीकडून ७ लाखांवर मुद्देमाल केला जप्त !
अटक करण्यात आलेलया आरोपीकडून १२ तोळे सोनं, गुन्ह्यात वापरलेली कार व आयफोन गुनद्यात जप्त केला आहे. गुन्ह्यातील अपघात ग्रस्त कार ही चालविण्याचे परिस्थीतीत नसल्याने तसेच लेखी पत्र देवून सांगली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. दरम्यान, फरार अट्टल चोरटा लोकेश सुतार यांच्यावर रेकॉर्ड ५० पेक्षा अधिक अट्टल घरफोड्याचे गुन्हे दाखल आहे. त्याने आतापर्यत कर्नाटक राज्यासह, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बारामती, पुणे ग्रामीण येथे अनेक गुन्हे दाखल आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
Next Post

जळगाव जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्याला धमकी ; जिल्हापेठ पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव शहरात धान्य वाटप !

June 19, 2021

एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लागण

December 31, 2020

काश्मीरचे लोक स्वत:ला भारतीय मानत नाहीत : फारूख अब्दुल्ला

October 11, 2020

जळगावातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर : बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

October 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group