TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

म्हसावद व बोरणार येथे ऊ .बा. ठा. गटाला मोठा धक्का !

vijay waghmare by vijay waghmare
November 5, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) “शिवसेनेत सामील झालेल्या या कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत आहे. त्यांचा सहभाग पक्षाच्या बळकटीसाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगत मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी सांगितले. म्हसावद आणि बोरणार येथील उ. बा. ठा. गटाला मोठा धक्का बसला असून, पाळधी येथे शिवसेना प्रचार कार्यालयात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते या कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत करण्यात आले. म्हसावद येथील ऊ .बा. ठा. गटाचे गट प्रमुख योगेश सोनवणे, बोरणार येथील संदीप धनगर, रामदास मराठे, आनंदा धनगर, गोविंदा बाविस्कर, मोहित धनगर, युसूफ पठाण, अमोल आण्णा धनगर, गौरव धनगर, सुरेश भोई, महेंद्र धनगर, तेजस धनगर, शिवाजी धनगर, आणि तेजस भोई यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

या वेळी ललित रमेश पाचपोळ, सौरभ लखीचंद पाचपोळ, श्रीराम तोताराम पाटील, दानिश पठाण, नारायण आप्पा सोनवणे, प्रकाश श्रीधर पाटील, दिलीप माळी, भाजपचे बापू ठाकरे, राकेश ननव्हरे, संदेश झंवर, अमोल विजय पाटील आणि मोहाडी सरपंच धनंजय सोनवणे आदी उपस्थित होते.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

धरणगावातील प्रभाग क्र. 7 व 8 मधील कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश !

धरणगाव शहरातील प्रभाग क्रमांक 7 व 8 मधील अनेक कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना कार्यालयात प्रवेश घेतला. शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील सर यांनी सर्व कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश देवून गुलाब भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

यांनी केला शिवसेनेत प्रवेश
किशोर जुंझारराव, योगेश पाटील, शकील शाह, समीर शाह, निसार शाह, आकाश पांचाळ, अक्षय सोनवणे,रु पेश चौधरी, दिनेश गायकवाड, अतुल बिडकर, विशाल बिडकर ,दीपक खंडागळे, मुन्ना शाह, समीर शेख, आतिम शेख, आदिल शेख, समीर बेलदार, रिजवान बेलदार,आमन शाह, मुद्दात्सीर, गणेश झुंजारराव, दिवेयश गुरव, सोनू झुंझारराव आदींनी प्रवेश करून शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ साठी सतत काम करणार असल्याचा निर्धार केला.

या प्रसंगी धरणगाव न.पा.चे मा. गटनेते पप्पू भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, अभिजीत पाटील, उपतालुका प्रमुख संजय चौधरी, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नगराज पाटील, करण वाघरे, शफीबाई शाह, रविभाऊ महाजन, जितु चव्हाण, नगरसेवक अजय चव्हाण यांची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त मतेशी जीकान लायर : बंजारा तांडा वासियांचा निर्धार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नांदेडच्या तीन नगरपंचायतीवर काँग्रेसची जोरदार मुसंडी ; भाजपला जबरदस्त धक्का

January 19, 2022

आता Amazon वर दररोज ३० हजार रुपये जिंकण्याची संधी ; सोप्या प्रश्नांची द्यावी लागणार उत्तरं

December 30, 2021

मुक्ताईनगर हादरले ! नात्यातीलच व्यक्तीकडून मतिमंद मुलीवर बलात्कार !

July 10, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2025 !

August 23, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group