TheClearNews.Com
Friday, September 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुमच्या सासऱ्यांना समजवा, रक्षाताईंच्या माध्यमातून भाजपाकडून ब्लॅकमेलींग ; आ. खडसेंचा मोठा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 13, 2024
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तुमच्या सासऱ्यांना समजवा, असे सांगून रक्षाताईंच्या माध्यमातून भाजपाकडून आपल्याला ब्लॅकमेलींग सुरू असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शरद पवार गटाची जिल्हा बैठक जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि.१२ रोजी पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. याबाबतचे वृत्त आज ‘पुण्य नगरी’ने दिले आहे.

खडसे पुढे म्हणाले की, ज्यांना मी मोठे केले ते आज माझ्यावरच बोलत आहेत. अनिल पाटील आणि गिरीश महाजन यांचे मंत्रीपदाचे आयुष्य फक्त चार महिन्यांचे आहे. मला पवार साहेबांच्या कृपेने जी आमदारकी मिळाली ती पाच वर्षांसाठी आहे. भाजपने माझा खूप छळ केला आहे. तसेच पक्षांतर केले तरी देखिल हा छळ सुरूच आहे. अनेक चौकशा माझ्या सुरू असल्याचे देखील ते म्हणाले. दरम्यान, बैठकीनंतर पत्रकार परिषदमध्ये भाजप प्रवेशाच्या चर्चावर खडसे म्हणाले, माझे नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह, विनोद तावडे या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. लपून-छपून भाजपत जाणार नाही. ईच्छा होईल तेव्हा गॉडफादरला विचारेल.

READ ALSO

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

महामार्गावर मृत्यूचा थरार

राजकीय अंधारात असताना शरद पवारांनी आमदार केले. कुठे जायचे असेल तर त्यांना विचारून जाईन. मला भाजपमध्ये येण्याचं आवाहन करायला खासदार रक्षा खडसे इतकी मोठी झालेली नाही. तसेच भाजपत जायचे असल्यास गिरीश महाजन यांचे नामोल्लेख टाळत त्यांच्या परवानगीची गरज नसल्याचे खडसे म्हणाले. भाजपकडून रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांना उमेदवारी नाकारण्यात येणार असल्याबाबत चर्चा आहेत. त्यांना भाजपने उमेदवारी न दिल्यास त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार होवू शकतात का? असाही प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. तेव्हा त्यांनी रक्षा खडसे राष्ट्रवादीत कदापिही येणार नाहीत. त्या भारतीय जनता पार्टीतच राहतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे, माजी आ. अरूण पाटील, डॉ. बी. एस. पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, महिला शहराध्यक्षा मंगला पाटील, सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील, सोपान पाटील, नितीन तावडे, रमेश पाटील, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, रायुकोंचे प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
Next Post

मोठी बातमी : मक्याच्या शेतात गांजाची लागवड, मुख्य संशयित आरोपी ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धानोऱ्यात धाडसी घरफोडी ; चोरट्याने ३ लाख १९ हजाराचा मुद्देमाल लांबविला !

May 24, 2022

धरणगाव आयटीआयमध्ये प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस !

October 7, 2023

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४ !

October 29, 2024

पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाकडे सापडले उत्तेजित करणारे इंजेक्शन?

June 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group