TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथील जैन मंदिरात मानस्तंभ अभिषेक व शांतीविधान पूजा संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
December 30, 2020
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) दि. २९ डिसेंबर रोजी श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात मानस्तंभावर भगवान आदिनाथांच्या चौमुखी प्रतिमेवर सकाळी ७.३० वाजता अभिषेक करण्यात आला. तिथे शांतिमंत्र म्हणण्यात आला. व त्या अभिषेकाचा मान प्रा.अरविंद जैन यांना मिळाला. तसेच शांतीविधान पूजा करण्यात आली.

नंतर ९.०० वा. भगवान शांतीनाथांची प्रतिमा डोक्यावर नेऊन भव्य मिरवणुकीद्वारे, श्री १००८ भ. आदिनाथ दिगंबर जैन धर्मसंस्कृती केंद्र (गांधीमळ्यात) येथे नेण्यात आली. तसेच तिथे भव्य पांडुकशीलेवर विराजमान करण्यात आली. याचा मान प्रिंतेश जैन, कापडणा यांना मिळाला. गांधी मळ्यात भव्य असे मंडप टाकण्यात आले होते, महिलांनी व मुलींनी ठीक ठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. सुरवातीला ध्वजारोहण करण्यात आले. याचा मान रवींद्र जैन व निर्मला जैन यांना मिळाला. येथे पण ११ कळसांचा अभिषेक करण्यात आला. नंतर ११ ते २ पर्यंत ‘शांतीविधान’ पूजा करण्यात आली. अनेक इंद्र-इंद्रायणीनी या पूजेत सहभाग घेतला होता. सदर पूजा शिखरचंद मोतुळे यांच्या सानिध्यात पार पडली. नंतर ‘महाप्रसादाचे’ आयोजन करण्यात आले होते.

READ ALSO

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धरणगाव नगरपरिषदेतर्फे वृक्षारोपण व प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाई !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘लाडू तुला’ कार्यक्रमाचे ॲड. संजय महाजन मित्र परिवारातर्फे आयोजन

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टचे अध्यक्ष राहुल जैन व प्रतीक जैन (उपाध्यक्ष) यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजीव जैन, शैलेंद्र जैन, श्रेयान्स जैन, उदय डहाळे व सावन जैन, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धरणगाव नगरपरिषदेतर्फे वृक्षारोपण व प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाई !

June 6, 2025
धरणगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘लाडू तुला’ कार्यक्रमाचे ॲड. संजय महाजन मित्र परिवारातर्फे आयोजन

June 3, 2025
धरणगाव

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 1, 2025
धरणगाव

विवाहप्रसंगी बर्तन बँकेचा वापर करणाऱ्या संजय महाजन यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

May 29, 2025
गुन्हे

रऊफ बँडवर बहिष्कारसह कायदेशीर कारवाईची चंदन पाटील यांची मागणी

May 29, 2025
धरणगाव

घरकुल सर्वेक्षण निष्पक्ष करा ; काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

May 28, 2025
Next Post

जिल्ह्यात आज ८० कोरोनाबाधित, ३६ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावात पावसाचं ‘तांडव’! ५०० हुन अधिक जनावरे गेली वाहून

August 31, 2021

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 2 मार्च 2024 !

March 2, 2024

राज्यातल्या बोगस शिक्षकांची यादी उघड ; जाणून घ्या.. जळगावसह कोणत्या जिल्ह्यात किती बोगस शिक्षक?

March 15, 2022

जी. एस. हायस्कूलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन !

December 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group