TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात दुचाकीस्वार वकील महिलेचे मंगळसूत्र लांबवले !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 22, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दुचाकीस्वार दोन चोरट्यांनी एका महिला वकिलाच्या दुचाकीसमोर स्वतःची दुचाकी आडवी लावून ५० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेल्याची घटना मंगळवारी रात्री गणपतीनगरातील मनाली ब्युटी पार्लरजवळ घडली.

अॅड. शिल्पा विश्वेश रावेरकर (४०) या मंगळवारी दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी जात असताना मागून एका मोटारसायकलवर आलेल्या दोन जणांनी रावेरकर यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व पदक असलेले मंगळसूत्र तोडून नेले. यामुळे रावेरकर यांच्या गळ्याला दुखापत देखील झाली. यानंतर रावेरकर यांनी आरडाओरड केली. मात्र, चोरटे मोटारसायकल वेगाने पळवून निघून गेले. चोरट्यांनी ५० हजार रुपये किंमतीचे २० ग्रॅम वजनाचे काळे मनी, व सोन्याची चैन व पदक असलेले मंगळसूत्र लांबविले.

READ ALSO

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

यानंतर अॅड. रावेरकर यांनी रामानंदनगर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर अॅड. रावेरकर यांना पोलिसांनी काही सराईत चोरट्यांचे फोटो दाखवले. यातील एक चोरटा असण्याची शक्यता रावेरकर यांनी व्यक्त केल्याचे कळते. दरम्यान, अँड. रावेरकर यांच्यासोबत याधीही एकदा गळ्यातून मंगळसूत्र लांबवण्याची घटना घडली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
Next Post

जळगावात बांधकाम मजूर तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२४ तासांत २०० अब्ज डॉलरची संपत्ती नष्ट ; क्रिप्टोकरन्सीच्या वापराविरुद्ध राशीकांत दास यांनी दिला ‘हा’ इशारा !

May 25, 2022

धक्कादायक ! मैत्रिणीच्या पतीने बलात्कार करून व्हिडिओ काढले ; नंतर पतीच्या मित्रानेही केला अत्याचार !

May 23, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026

धरणगाव शहरात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू

March 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group