TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मंगेश चिवटे यांची रेडप्लस ब्लड बँकेला सदिच्छा भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्याचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या समवेत पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी जळगाव रेडप्लस ब्लड बँकेला नुकतीच सदिच्छा भेट देऊन ब्लड बँकेच्या कार्याचा गौरव केला.

या प्रसंगी रेडप्लस ब्लड बँक चेअरमन डॉ. मोईज देशपांडे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव शहर समन्वयक जितेंद्र गवळी, सह-समन्वयक भावेश ढाके, विभाग समन्वयक विशाल निकम, दिपक घ्यार, पवन सोनवणे, चेतन परदेशी, शुभम गवळी, शुभम बोलणे तसेच जळगाव शहरातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

READ ALSO

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्याचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या समवेत पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील व रेडप्लस ब्लड बँकेचे चेअरमन डॉ. मोईज देशपांडे यांनी जळगाव जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रांच्या संपादकीय कार्यालयांना भेटी देवून पत्रकारांना फर्स्ट एड किट (प्राथमिक उपचार पेटी) भेट म्हणुन देण्यात आली. याप्रसंगी जळगाव शहरातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
Next Post

भोसरी प्रकरण : राज्यपाल खडसेंच्या नावावर फुली मारण्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव व्हेंटिलेटर घोटाळा : व्हेंटिलेटर परत करण्याची घाई, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तर नाही ?

December 24, 2021

रेल्वेच्या धक्क्याने ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; धरणगाव पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद

October 13, 2021

… ते मी समजू शकतो – शरद पवारांचा फडणवीसांना टोला

November 24, 2020

खडका येथील विविध समस्यांबाबत वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे निवेदन

November 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group