TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला चितपट करत माऊली कोकाटे ठरला पहिला “आमदार केसरी” !

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यातर्फे २ लाख ५१ हजारांचे रोख बक्षीस व चषक भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 6, 2023
in क्रीडा, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिलखोड येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने माऊली तालीम, पिलखोडच्या वतीने “आमदार केसरी” कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यातर्फे मानाच्या कुस्तीसाठी २ लाख ५१ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

चाळीसगावच नव्हे तर जळगाव जिल्ह्यात प्रथमच झालेल्या आमदार केसरी कुस्ती स्पर्धचे डोळ्याचे पारणे फेडणारे आयोजन व हजारो कुस्ती प्रेमींच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे यांच्यात अंतिम सामना रंगला. जवळपास ३५ हुन अधिक मिनिटं निकाली कुस्ती सामन्यात निर्णय न झाल्याने अखेर ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्या सूचनेनुसार गुणांवर सामन्याचा निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याच्यावर ताबा मिळवत गुण कमवत उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे हा “आमदार केसरी -२०२३” स्पर्धेचा मानकरी ठरला. आमदार मंगेश चव्हाण व ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्याहस्ते २ लाख ५१ हजार रुपये रोख व चषक देऊन माऊली कोकाटे यांना सन्मानित करण्यात आले.

READ ALSO

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

तसेच सदर कुस्ती स्पर्धेत लहान गटापासून ते मोठ्या गटापर्यंत अनेक कुस्त्या मान्यवरांच्या उपस्थितीत लावण्यात आल्या. दुपारी ४ वाजेपासून ते रात्री १० पर्यंत चाललेल्या या स्पर्धांमध्ये एकूण ५०० कुस्त्या झाल्या, त्यात ११ जोड कुस्त्यांना १.५ लाखांची बक्षिसे, खल्या जोडयांना २ लाखांची बक्षिसे तसेच ३५ हजारांची २५० भांडे बक्षीसे ठेवण्यात आली होती.

यावेळी मनोगत व्यक्त करताना चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सांगितले की, चाळीसगाव तालुक्यात कुस्ती ची मोठी परंपरा आहे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी या मातीने महाराष्ट्राला दिला आहे. कुस्ती व व्यायामाला प्रोत्साहन मिळावे अत्याधुनिक क्रीडा संकुल, तालीम, २० अत्याधुनिक व्यायामशाळा, १७ क्रॉसफीट जीम यासाठी १० कोटी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चाळीसगाव येथे आयोजित करण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माऊली तालीम पिलखोड, गिरणा पंचक्रोशीतील कुस्तीगीर व सरपंच, आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
क्रीडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
Next Post

राज्यातील पालिका निवडणुका कधी होणार? ; चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंकज प्राथमिक विद्यालयात पालक सभा उत्साहात !

August 6, 2023

धक्कादायक : बेड अभावी संशयित कोरोना रुग्णाला काढले रुग्णालयाबाहेर ! (व्हिडीओ)

September 13, 2020

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी रामानंद पोलीस स्थानकात एकाविरुद्ध गुन्हा !

August 23, 2022

चाळीसगाव : सेवानिवृत्त शिक्षकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून लांबवले दोन लाख !

October 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group