TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इकरा कोविड केअर सेंटरची महापौरांनी केली पाहणी

रुग्णांना सोय सुविधा पुरवण्याच्या सूचना : रुग्णांशी केली चर्चा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 24, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील इकरा एज्युकेशन सोसायटीच्या कोविड केअर सेंटरची बुधवारी महापौर जयश्री महाजन यांनी पाहणी केली. महापौरांनी डॉक्टर आणि रुग्णांशी चर्चा केली. साफसफाई व जेवणाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्याने त्या सोडविण्याच्या सूचना महापौरांनी केल्या.

जळगावात कोविड रुग्ण वाढत असून बुधवारी महापौर जयश्री महाजन यांनी इकरा कोविड केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी डॉ.विजय घोलप आणि इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

READ ALSO

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

मनुष्यबळ वाढविण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करणार

इकराच्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाचे रुग्ण दररोज दाखल होत असून आणखी बेड वाढविण्यात आले आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता मनुष्यबळ कमी पडत असून ते वाढविण्यासाठी मनपा आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले. तसेच त्यांनी ऑक्सिजन पुरवठाचा देखील आढावा घेतला.

साफसफाई, जेवणाचा दर्जा योग्य ठेवा

महापौर जयश्री महाजन यांनी कोविड रुग्णांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली असता साफसफाई आणि जेवणाबाबत रुग्णांनी तक्रार केली. महापौरांनी याबाबत सूचना देत तात्काळ योग्य ती सुधारणा करण्याचे सांगितले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

August 22, 2026
जळगाव

विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने संजय तोडे सन्मानित

August 22, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसंबंधी उच्च न्यायालयाचा मुंबई पोलिसांना आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईकरांसाठी विदेशातून लस खरेदी करणार ! : आदित्य ठाकरे

May 11, 2021

पोळ्याच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना ; बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू !

September 14, 2023

पंकज प्राथमिक विद्यालयात पालक सभा उत्साहात !

August 6, 2023

जळगाव जिल्ह्यात आज आढळले ६ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

June 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group