TheClearNews.Com
Friday, July 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मेडिकल विक्रेत्यांना म्युकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शन साठ्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी लागणार

The Clear News Desk by The Clear News Desk
May 18, 2021
in आरोग्य, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यात म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून या रुग्णांच्या उपचारासाठी Amphotericin B इंजेक्शनाचा वापर करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत असल्याने खाजगी रुग्णालयात दाखल म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना Amphotericin B इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याबाबत आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे कार्यालय, मुंबई यांचेकडील दिनांक १७ मे, २०२१ रोजीच्या पत्रान्वये सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय साथरोग अधिनियम, १८९७ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालये, सर्व मेडीकल डिलर्स, किरकोळ मेडीकल विक्रेते यांचेसाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुढीलप्रमाणेआदेश पारीत केलेआहे.

READ ALSO

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

जळगाव जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते यांनी Amphotericin B या इंजेक्शनचा साठा प्राप्त झाल्यास त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव व औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, जळगाव यांना द्यावी.

जळगाव जिल्ह्यातील खाजगी वितरकांकडे उपलब्ध Amphotericin B इंजेक्शन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांचे सल्ल्याने औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, जळगाव यांनी ज्या रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार केले जात आहे. अशा रुग्णालयांना आवश्यतेनुसार वाटप करावे.

अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव आणि जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव यांनी आपल्या अधिनस्त रुग्णालयात Amphotericin B या इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यास म्युकरमायकोसिस उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांनाच Inj. Amphotericin B चा पुरवठा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (First Come First Serve) देवून उपलब्ध करुन द्यावे. जळगाव जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना संपूर्ण डोससाठी लागणारी औषधी एकाचवेळी रुग्णांना देण्यात येऊ नये. एक किंवा दोन दिवसांची मात्रा रुग्णालयास उपलब्ध करुन द्यावे. Amphotericim B या इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाल्यानंतर औषधांच्या किंमतीएवढी रक्कम खाजगी रुग्णालयाकडून जिल्हा आरोग्य सोसायटीच्या कोविड-19 या खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही करावी.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
Next Post

मृद आणि जलसंधारण मंत्रालयाच्या महामंडळाअंतर्गत सिमेंट बंधारे आ. अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बकालेंना बडतर्फ करून मालमत्तेची चौकशी करा

September 22, 2022

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

April 24, 2026

Today Horoscope : राशीभविष्य, गुरूवार २५ मे २०२३ !

May 25, 2023

देशात कोरोनाचा थैमान सुरूच ; २४ तासांत ५०० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू

November 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group