TheClearNews.Com
Monday, March 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वप्निल जैनांना मानसिक व आर्थिक त्रास ; प्रियदर्शनी महिला सहकारी पतसंस्थेने भरपाई देण्याचे आदेश

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
January 1, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील प्रियदर्शनी महिला सहकारी पतसंस्था मर्यादीत यांच्याकडे स्वप्निल ईश्वरलाल जैन यांना मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रूपये १० हजार व नुकसान भरपाई म्हणून ५ हजार देण्यात यावे, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने नुकतेच देण्यात आले आहेत.

सविस्तर बातमी अशी की, धरणगाव प्रियदर्शनी महिला सहकारी पतसंस्था मर्यादीत धरणगाव यांच्याकडे स्वप्निल ईश्वरलाल जैन यांनी दि. १७ सप्टेंबर २०१४ रोजी १३ महिन्याभरासाठी ८०,०००/रूपये मात्र महालक्षमी मुदत ठेव योजना नुसार रक्कम जमा केली होती. परंतु, सदर देय तारीखे नुसार बँकेकडील मागणी केली असता त्यांनी वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन व पैसे देण्यास टाळाटाळ करून सदर बँकेने रक्कम देण्यास नकार दिला होता. म्हणून जैन यांनी दि. ८ फेब्रुवारी २०१९ रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने दि. २२ डिसेंबर २०२१ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जळगाव यांचे मुख्य न्यायमूर्ती मती पूनम नि.मलीक प्रभारी अध्यक्षा/सदस्या व सुरेश मो.जाधव सदस्य यांनी प्रियदर्शनी महिला सहकारी पतसंस्था मर्यादित धरणगाव यांचे संचालक बॉडी ला आदेश दिले की, स्वप्निल जैन यांना २ मध्ये नमूद दिनांक पासून एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे. ९ टक्के व्याजासह संपुर्ण रक्कम अदा होई पावेतो देण्यात यावे व क्र १,३ ते १३ यांना वैयक्तिक अथवा संयुक्तीकरीता यांना असेही निर्देशित केले की यास मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रूपये १०,०००/व नुकसान भरपाई म्हणून ५०००/देण्यात यावे असे आदेश पारित केले असून गावातील ठेवीदारांनी स्वप्नील जैन यांचे अभिनंदन केले व जैन यांनी ग्राहक मंच आयोगाचे आभार व्यक्त केले.

READ ALSO

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
Next Post

खळबळजनक : पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुळ्याहून मुंबईसाठी स्वतंत्र एक्सप्रेस ; खासदारांनी केला शुभारंभ !

November 14, 2023

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 15 जानेवारी 2026 !

January 15, 2026

भद्रा मारुतीचे दर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला !

November 13, 2023

विवाह समारंभानंतर दाम्पत्याची दुर्दैवी दुर्घटना ; पती ठार, पत्नी जखमी !

February 5, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group