TheClearNews.Com
Monday, June 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मैत्री करण्यास भाग पाडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

vijay waghmare by vijay waghmare
April 23, 2026
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

बनावट मुद्रांकाचा वापर करुन शासनास फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा

अमळनेर पालिकेच्या कर्मचाऱ्याचे ऑनलाईन ९५ हजार लांबवले

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – भावाचा मित्र म्हणून घरी येणाऱ्या व नात्याने चुलत काका असणाऱ्या तरूणाने मित्राच्याच अल्पवयीन बहिणीला मैत्री करण्यास भाग पाडून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच पीडितेचे आक्षेपार्ह फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल केल्याचा खळबळजनक प्रकार चाळीसगाव तालुक्यातील एका गावात घडला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. संशयित हा मुलीच्या भावाचा मित्र असून तो नात्याने त्यांचा चुलत काका लागतो. संशयित हा नेहमी मित्राच्या घरी येत होता. त्याचाच फायदा घेऊन तालुक्यातील एका धार्मीक स्थळावर मोबाईलवर फोटो काढला होता. या फोटोच्या या तरुणाने आधारे हा तरूण या मुलीला माझ्याशी मैत्री कर अन्यथा तुझे आणि माझे काढलेले फोटो व्हायरल कारण्याची धमकी दिली. त्यामुळे ही तरुणी घाबरून गेली, याचा फायदा घेऊन संशयिताने पीडितेचे आक्षेपार्ह व्हिीडीओ काढून तिच्याशी बळजबरीने शारीरीक संबंध ठेवले. तसेच कुणाला काही सांगितले तर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच इंस्टाग्रामवर पीडित तरुणीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले. या प्रकरणामुळे बदनामी झाल्याने तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonMinor girl tortured by forcing her to be friends

Related Posts

अमळनेर

बनावट मुद्रांकाचा वापर करुन शासनास फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा

June 7, 2026
अमळनेर

अमळनेर पालिकेच्या कर्मचाऱ्याचे ऑनलाईन ९५ हजार लांबवले

June 7, 2026
गुन्हे

चाळीसगावात बेकरी कामगारावर कोयत्याने हल्ला

June 6, 2026
गुन्हे

गतीरोधक तोडल्याच्या वादातून शेतकऱ्यास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 6, 2026
गुन्हे

घरातील लोखंडी पेटीचे कुलूप तोडून चोरुन नेली रोकड

June 5, 2026
गुन्हे

दुचाकी लावल्याच्या कारणावरुन तिघांकडून बापलेकाला बेदम मारहाण

June 4, 2026
Next Post

चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरींसह चौघांचा अटकपूर्व जामीन मंजूर !

September 27, 2022

सचिन वाझेंनंतर आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता

March 14, 2021

चोपडा : सी.बी.निकुंभ विद्यालयाचा निकाल ८१.९१ टक्के !

June 7, 2023

‘सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत!’

June 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group