TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कारमधून गहाळ झालेली दागिन्यांची बग मिळाली परत !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 12, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कारच्या डिक्कीतून गहाळ झालेली दागिन्यांची बॅग पितापुत्रांच्या प्रामाणीकपणामुळे मूळ मालकास आज एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक प्रताप शिकारे यांच्या हस्ते परत देण्यात आली.

धर्मेंद्र पाटील (रा. हिरापुर, खंडवा – मध्य प्रदेश) हे नातेवाईकाच्या लग्नानिमित्त 10 डिसेंबर रोजी एमआयडीसी परिसरात आले होते. लग्न आटोपल्यानंतर त्यांनी सोन्याचे दागीने असलेली बॅग त्यांच्या कारच्या डिक्कीत ठेवली होती. परंतु काही वेळानंतर उघड्या कारच्या डिक्कीत ठेवलेली दागीने असलेली बॅग त्यांना गहाळ झाली असल्याचे लक्षात आले. सीसीटिव्ही फुटेज तपासले असता मोटार सायकलवरील दोघे जण ती बॅग रस्त्यावरुन उचलत असल्याचे त्यांना दिसले. बॅग गहाळ झाल्याबाबत त्यांनी एमआयडिसी पोलिस स्टेशनला धाव घेत खबर दिली. तेवढ्यात पोलिस पथकासोबत चंदनसिंग चव्हाण व त्यांचा मुलगा यश असे दोघे जण ती बॅग घेवून पोलिस स्टेशनला हजर झाले. सदर बॅग रामेश्वर कॉलनी परिसरातील आदित्य चौकात कारच्या डिक्कीतून पडली होती, असे त्यांनी सांगीतले. बॅगमधील सर्व वस्तू तपासून पाहिल्या असता सर्व वस्तू बरोबर होत्या. त्यानंतर ती बॅग व त्यातील वस्तू धर्मेंद्र पाटील यांना पो.नि.प्रताप शिकारे यांच्या हस्ते परत देण्यात आली.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

अमेरिकेचा एकाच दिवसात ३,२६३ रुग्णांचा बळी ; 'फायजर'च्या लसीला मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

औषधी घेऊन घरी जायला निघाला, पण वाटेतच घडलं भयंकर !

May 18, 2023

लव्ह जिहादच्या संशयावरुन तरुणाला बेदम चोप ; दुचाकी दिली पेटवून

October 12, 2025

धक्कादायक : मांत्रिक महिलेच्या मदतीने पत्नीचाच नरबळी देण्याचा प्रयत्न !

September 28, 2021

जळगाव : 11 मे पासून 13 मे पर्यंत मद्यविक्री राहणार बंद !

May 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group