TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार मंगेश चव्हाण पुन्हा खडसेंच्या मुक्ताईनगरात ; कुऱ्हा काकोडा येथे घेतली भर पावसात सभा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2022
in मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दूध संघात दोन हात केल्यानंतर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघात धडक दिली आहे.

दूध संघात आमदार चव्हाणांनी मुक्ताईनगर तालुक्यातून मंदाकिनी खडसेंविरोधात निवडणूक लढवली. ही निवडणूक जिंकल्यानंतर अवघ्या चार दिवसांमध्येच ते पुन्हा आमदार एकनाथ खडसेंच्या मतदारसंघात धडकले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील बुधवारी रात्री कुऱ्हा काकोडा गावात भर पावसात आमदार मंगेश चव्हाण यांनी ग्रामपंचायत निवडणुकीची प्रचार सभा घेतली. या सभेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू असून, येत्या १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मुक्ताईनगर तालुक्याचे राजकीय केंद्र अशी ओळख असलेल्या कुन्हा या गावाची निवडणूक देखील होत असून, या निवडणुकीत भाजप- शिंदेसेनेच्या पॅनलचा प्रचार करण्यासाठी आमदार चव्हाण बुधवारी रात्री तेथे गेले होते. या वेळी रात्री ८ वाजता भर पावसामध्ये त्यांनी सभा घेतली. या सभेला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, नंदकिशोर महाजन, डॉ. राजेंद्र फडके उपस्थित होते.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १६ डिसेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रोपवाटीका धारकांना बियाणे विक्री परवाना घेणे बंधनकारक

September 17, 2021

गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर मुंबईच्या तरुणाची ‘आय लव्ह यू’ लिहून आत्महत्या

December 11, 2020

आ. मंगेश चव्हाण यांच्यासह त्यांच्या सर्व समर्थकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी : शिवसेना

April 8, 2021

जळगावातील गुन्हेगाराविरुद्ध ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई !

December 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group