TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रुग्ण मावशीत दिसली आई….वृषाली तिला व्हीलचेअर भेट देई…. ; असाही जोपासला माणूसकी धर्म

The Clear News Desk by The Clear News Desk
July 27, 2021
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माय मरो आणि मावशी जगो.. अशी म्हण सहजच बोलली जाते मात्र या म्हणीला काहीशी साजेल अशी घटना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात घडली. एका युवतीने आपल्या आईसाठी घेतलेली व्हीलचेअर आईच्या स्मरणार्थ हातमजूरी करणाऱ्या एका दोन्ही पाय गेलेल्या गरजू महिलेला मावशी म्हणत सप्रेम भेट दिली.

ऐन तारुण्यात येतांना जी जवळची मैत्रिण असते ती आई.. ती आईच हिरावली गेल्याने दु:खी झालेल्या त्या युवतीला एका शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले.. आणि चमत्कार बाजूच्या बेडवर आपल्या आईच्या वयाची एक गरिब स्त्री दिसली…आपली आई म्हणून तिला डोळेभरुन पाहिले आणि आणखी दु:ख झाले…. तिला चालता येत नव्हते कारण दोन्ही पाय नव्हते… रक्‍ताची वा नात्याची नसली तरी ही आपली मावशी नक्‍कीच होऊ शकते…. जे आईसाठी करायचे होते तेच व्हिलचेअर भेट देत मावशीसाठी करु या… असा तिने संकल्प केला आणि डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात फॉलोअपसाठी येतांना वृषालीने आपल्या आईची आठवण असलेली व्हिलचेअर त्या मावशीला देऊन संकल्प पुर्ण करून माणुसकी जोपासली.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव राजा येथील वृषाली राजाराम झुंबाले (वय २०) ह्या युवतीच्या आईला महिनाभरापूर्वी पॅरालिसीस झाला होता, तिच्यासाठी म्हणून वडिलांसह वृषालीने नवीन व्हिलचेअर विकत घेतली मात्र काही दिवसातच आईचे छत्र हरपले, वृषालीने कसेबसे स्वत:ला सावरले. तोच तिला किडनी स्टोनचा त्रास उमळला. वडिल राजाराम झुंबाळे हे तात्काळ वृषालीला घेवून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात आले. येथे तज्ञ डॉक्टरांनी तपासल्यावर ताबडतोब शस्त्रक्रिया केली. यानंतर शस्त्रक्रिया वॉर्डात वृषालीला पुढील उपचारार्थ दाखल केले. याप्रसंगी वॉर्डात एक ४० वर्षीय महिला रुग्ण देखील दाखल झाली. तिचे दोन्ही पाय कापावे लागले होते. मोलमजूरी करणारे कुटुंब आणि त्यातच आता दोन्ही पाय गेले. हे पाहून वृषालीला खुप वाईट वाटले. घरात आपल्या आईसाठी घेतलेली व्हिलचेअर तिच्या दृष्टीसमोर आली आणि त्या रूग्णांच्या रूपात मावशी दिसली यातूनच माणुसकीच्या नात्यातून पुष्पा कश्यप नामक चाळीसवर्षीय रुग्ण महिलेला आईच्या जागी मानत महागडी व्हीलचेअर भेट देण्याचे ठरविले.

दरम्यान वृषालीचा डिस्चार्ज होऊन सात दिवसानंतर फॉलोअपसाठी रुग्णालयात आली होती, त्यावेळी तिने आठवणीने व्हीलचेअर सोबत आणली आणि त्या मावशींना सप्रेम भेट दिली. तिच्या या कृतीतून समाजासाठी माय मरो मावशी जगो.. चा आदर्श निर्माण केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
Next Post

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : मोठ्या भावाने लहान भावाचा खून ; कासोदा पोलिसात गुन्हा दाखल !

September 18, 2022

सीआरपीएफ आणि पोलिसांवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान व एक नागरिक जखमी

December 6, 2020

जी. एस. हायस्कूलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन !

December 6, 2020

काय सांगता ! पुढे शिवसेना संपर्क कार्यालय, मागे सट्टापेढी ; जाणून घ्या…जळगावात नेमकं काय घडलं !

September 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group