TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पश्चिम रेल्वेच्या बैठकीत अमळनेर धरणगावच्या प्रश्नांवर खासदार उन्मेश पाटील यांनी वेधले लक्ष

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय रेल्वेच्या जनरल मॅनेजर मुंबई कार्यालयाच्यावतीने पश्चिम रेल्वे विभागातील समस्यांच्या निराकरणासाठी आज ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या विभागातील संबंधित सर्व खासदारांसह खासदार उन्मेश पाटील यांनी देखील या बैठकीत सहभाग घेत अमळनेर रेल्वे प्लॅटफॉर्म समांतर करणे, टाकरखेडा चांदणी कु-हा गेट जवळील मंदिरासाठी व चौबारी आर. यू . बी आदी समस्या तातडीने सोडवा याकडे लक्ष वेधले.

आज सकाळी अकरा वाजता ही बैठक सूरू झाली. यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी जळगाव, पाळधी, चावलखेडा, धरणगाव, भोणे, अमळनेर, बेटावद आदी रेल्वे स्टेशनवर सोयी सुविधा करण्यात यावे, अमळनेर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोन हे परस्परांना समांतर नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. याच प्रमाणे खानदेश एक्सप्रेस पूर्ववत करण्यात यावी, नवजीवन एक्सप्रेस धरणगाव रेल्वे स्टेशनवर हॉल्ट देण्यात यावा. टाकरखेडा चांदणी कु-हा गेट जवळील मंदिरासाठी नविन आर. यू. बी. व चौबारी रेल्वे गेट १३० व १३१ मध्ये आर. यू. बी. तयार करण्यात यावा आदी समस्यांकडे लक्ष वेधले. तसेच पत्रव्यवहाराद्वारे वेळोवेळी आपल्याकडे मांडलेल्या समस्या सोडविण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत अशी मागणी केली.

READ ALSO

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
Next Post

टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची माविआनं कत्तल केलीय ; फडणवीस संतप्त

May 7, 2022

प्र कुलगुरू प्रभारी यांच्या जागेवर कलम १३ (१०) नुसार नवीन नियुक्ती करण्यात यावी : अँड. कुणाल पवार

April 5, 2021

Today’s Horoscope : आजचं राशिभविष्य, २६ जानेवारी २०२४ !

January 26, 2024

राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केल : देवेंद्र फडणवीस

December 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group