TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील कुख्यात गुन्हेगाराविरुद्ध ‘एमपीडीए’ची कारवाई !

कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील विविध पोलिस स्टेशनला गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराविरुद्ध ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करण्यात आल्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. मयुर उर्फ विक्की दिलीप अलोणे असे एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीत राहणा-या मयुर अलोणे याच्याविरुद्ध रामानंद पोलिस स्टेशनसह जळगांव शहर, भुसावळ बाजारपेठ व शनीपेठ पोलीस स्टेशनला एकुण सह गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. खूनाचा प्रयत्न करणे, शस्त्र अधिनियमाचे उल्लंघन करणे, सशस्त्र दरोडा घालणे, सार्वजनिक जागी जुगार खेळणे व लोकांना जुगार खेळण्यास प्रवृत्त करणे, गंभीर दुखापत करणे, शस्त्रानिशी गंभीर दुखापत करणे, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणे, शासन व पोलीसांकडून करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणे आदी स्वरुपाचे गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. किसनराव नजनपाटील, रामानंद नगर पोलिस निरीक्षकांसह पोहेकॉ संजय सपकाळे, पोहेकॉ सुशिल चौधरी, पोहेकॉ सुनिल दामोदरे (स्थानिक गुन्हे शाखा जळगांव) पोना रेवानंद साळुखे, पोना हेमंत कळसकर, पोना विनोद सुर्यवंशी, पोकॉ रविंद्र चौधरी, पोकॉ उमेश पवार, पोकॉ जुलालसिंग परदेशी, पोकॉ इरफान मलिक, पोकॉ किरण पाटील व स्थानिक गुन्हे शाखा पोकॉ ईश्वर पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. मयुर अलोणे याची मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर येथे रवानगी करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २८ ऑक्टोबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण : विषय अतिशय गंभीर, उच्च स्तरीय चौकशी होणार : देवेंद्र फडणवीस !

July 18, 2023

मविप्र वाद : ‘त्या’ याचिकेवर पुढील सुनावणी आता २२ मार्चला !

February 15, 2022

… पण अनिल परब बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही : संजय राऊत

April 8, 2021

धरणगाव येथे नववर्षाची स्वागत मिरवणूकीची जय्यत तयारी

March 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group