TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सौ. जयश्रीताई महाजन उद्या धनत्रयोदशीला उमेदवारी अर्ज दाखल करणार

vijay waghmare by vijay waghmare
October 28, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहराच्या सर्वांगीण विकासाकडे पहिले पाऊल मी मंगळवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर टाकणार आहे. मंगळवारी मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे असे प्रतिपादन जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. जयश्रीताई सुनिल महाजन यांनी सांगितले.

शिवतीर्थावरुन तहसील कार्यालयापर्यंत मंगळवार (दि. २९ ऑक्टोबर) रोजी दुपारी १२ वाजता रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी महाविकास आघाडीचे मान्यवर नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते. गेल्या दहा वर्षातील भरकटलेला विकास मार्गावर आणण्यासाठी निर्माण झालेला विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचेही प्रतिपादन जयश्री महाजन यांनी यावेळी केले.

READ ALSO

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

याप्रसंगी आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज मलिक, काँग्रेसचे शहराध्यक्ष शाम तायडे, आपचे शहर संयोजक डॉ. सुनिल गाजरे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे. दोन दिवसापूर्वीच सौ. जयश्रीताई महाजन यांची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जाहीर करण्यात आली होती. त्याचे स्वागत शहरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
Next Post

चोपडा विधानसभा मतदारसंघात उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अंगणवाडी सेविकांसाठी दिवाळीची भाऊबीज भेट – राज्य सरकार

November 13, 2020

शिरपूरातील कृषी विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

February 10, 2025

चाळीसगाव बालिका अत्याचार प्रकरण : अवघ्या ३८ व्या दिवशी सर्व साक्षीदार तपासून झालेत !

January 21, 2022

हिंदूच्या भावनांना साद घालुन सत्ता प्राप्त करुन घेतली : अनिल गोटे

June 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group