TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी केले दिवंगत तंत्रज्ञ राणे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 9, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणचे दिवंगत तंत्रज्ञ गजानन राणे यांच्या कुटुंबीयांची बुधवारी (९ जून) महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी भेट घेऊन सांत्वन केले.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या सूचनेनुसार सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी जळगाव येथे भेट देऊन राणे यांच्या मृत्यू प्रकरणी माहिती घेतली. या दुःखद प्रसंगी महावितरण प्रशासन राणे कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असून, मृत्युपश्चात कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांना देय असलेले सर्व लाभ हे राणे यांच्या अवलंबितांना लवकरात लवकर दिले जातील, असे आश्वासन गोविंद बोडके यांनी यावेळी दिले. यावेळी महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, जळगाव परिमंडलाचे अधीक्षक अभियंता फारूक शेख, जळगाव परिमंडलाचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर उपस्थित होते.

READ ALSO

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

बोडके यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेऊन महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना भविष्यात कोणत्याही व्यक्तीकडून मारहाण होणार नाही, याबाबत ठोस पावले उचलण्याची विनंती केली. भडगाव उपविभाग कार्यालयात घडलेल्या घटनेतील संशयित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. तसेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत जिल्हा प्रशासनाने ठोस कार्यवाही करण्याची विनंती केली. महावितरणमधील सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन व बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतही बोडके यांनी चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : धरम सांखलाचा जामीन मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरी जाताना काळाचा घाला ; टेम्पो पाण्यात पडून वडिलाचा मृत्यू, 3 वर्षीय चिमुकलीही गेली वाहून !

August 30, 2023

Today Horoscope : आजचे राशीभविष्य 25 जानेवारी 2025 !

January 25, 2025

हुंडा घेतला, पत्रिकाही वाटल्या पण लग्नापूर्वीच नवरदेव पसार !

April 16, 2022

शासन अधिक गतीमान, लोकाभिमूख करण्यासाठी कटिबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group