TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगरच्या विद्यमान आमदारांचे कोळी समाजाविषयीचे प्रेम फसवे – शरद कोळी

vijay waghmare by vijay waghmare
November 17, 2024
in मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगर मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ ऐनपुर येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते , धाडस संघटना अध्यक्ष शरद कोळी यांची प्रचार सभा संपन्न झाली. यात मनोगत व्यक्त करताना अरूणदादा पाटील, विशाल महाराज खोले यांनी मनोगत व्यक्त करून रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी शिवसेना नेते शरद कोळी हे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले कोळी विद्यमान आमदारांचे कोळी समाजा विषयीचे प्रेम हे फसवे आहे त्यांनी कधीच कोळी समाज बांधवांच्या आरक्षणाच्या, जात पडताळणी प्रमाणपत्राच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवला नाही. कोळी समाज बांधवांच्या प्रश्नांवर राज्यात सर्व प्रथम आ.एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत आणि त्यानंतर आता विधान परिषदेत आवाज उठवला कोळी समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण आणि जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी वेळोवेळी आग्रही मागणी केली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

अनेक कोळी समाज बांधवांना पक्ष संघटनेपासून पंचायत समिति, जिल्हा परिषद, आणि सहकारी संस्था मध्ये लाल दिव्याच्या गाडीपर्यंत नेतृत्वाची संधी दिली. याउलट विद्यमान सत्ताधाऱ्यांनी माझ्या सारख्या कोळी समाजातील गरीब घरातील तरुणाचे नेतृत्व पुढे येऊ नये यासाठी माझ्या भाषणावर सभेवर बंदी घातली, खोटे गुन्हे दाखल करून मला जिल्हा बंदी करून नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला.

जेव्हा जळगाव आणि मुक्ताईनगरला कोळी समाज बांधव उपोषणाला बसले तेव्हा विद्यमान लोकप्रतीनिधींकडून याकडे आधी दुर्लक्ष केले गेले शेवटी लोकआग्रहावरून उपोषणाला कोरडी भेट दिली. आ. एकनाथराव खडसे आणि ॲड रोहिणी खडसे यांनी सर्व प्रथम या उपोषणाला भेट देउन आपला आणि पक्षाचा पाठिंबा दर्शवला. एकनाथ खडसे आणि ॲड रोहिणी खडसे या कायम कोळी समाज बांधवांच्या पाठीशी आहेत.

विद्यमान सत्ताधारी यांना शेतकऱ्याच्या प्रश्ना बाबतीत संवेदनशीलता नाही या सरकारच्या काळात सोयाबीन, मका कापुस, केळी कोणत्याच शेतमालाला योग्य भाव नाही दुसरीकडे खते बियाणे यांची मोठी दरवाढ केली यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नसुन सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी देशोधडीला लागला असुन शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवण्याचे काम शिंदे सरकारने केल्याची टिका शरद कोळी यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले रोहिणी खडसे यांना तुम्ही विजयी करा त्यांना मंत्री बनवण्याचे काम महा विकास आघाडी सरकार करणार असल्याचे सांगून रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी आमदार अरूण दादा पाटील, शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, विशाल महाराज खोले, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, माजी प स सदस्य दिपक पाटिल,शिवसेना नेते मनोहर खैरनार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुका अध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश पाटील, पवनराजे पाटील, रामभाऊ पाटील, संजय पाटील, सचिन महाले, दत्ता पाटील, काशिनाथ पाटील, भगवान महाजन, अमोल महाजन, किशोर पाटील, अरविंद महाजन, सलमान खान, हैदर भाई , अक्षय महाजन, मोहन कचरे, पवन कपले, गणेश बाविस्कर, आत्माराम कोळी,निलेश पाटिल, गफुर कोळी, राजेंद्र कांडेलकर, नितिन पाटिल,मंदार पाटिल, मधुकर पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

वनविभागाची धडक कारवाई: यावल मध्ये २ अवैध दारू भट्ट्यांचा पर्दाफाश, १६०० लिटर गावठी दारू नष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 03 जानेवारी 2026 !

January 3, 2026

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज साधणार जनतेशी संवाद, मोठी घोषणा करण्याची शक्यता

November 22, 2020

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी मजहर पठाण यांची नियुक्ती !

September 4, 2021

दहिवद येथे भरदिवसा पाच घरे उघडून सव्वासात लाखाचा ऐवज लंपास !

November 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group