TheClearNews.Com
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुंबई पालिकेने आरक्षण सोडत काढली ; जाणून घ्या…कोणत्या वॉर्डमधून कुणाचा पत्ता कट !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 31, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सर्वांचचं लक्ष लागून असलेल्या महापालिका निवडणुकांचे (Municipal Election) खऱ्या अर्थाने बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने आज आरक्षण सोडत काढली. ओबीसी आरक्षण वगळून महिला सर्वसाधारण, महिला अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागांसाठी ही सोडत निघत असून यात मात्तबर नगरसेवकांचे वॉर्ड राखीव झाले आहेत. तर काही राखीव वॉर्ड खुले झाले आहेत.

माजी महापौर किशोरी पेडणेकर, राखी जाधव यांना दिलासा

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आरक्षण सोडतीत दिलासा मिळाला आहे. त्यांचा प्रभाग क्रमांक 206 हा सर्वसाधारण झाला आहे. तर, राष्ट्रवादीच्या माजी गटनेत्या राखी जाधव यांनाही दिलासा मिळाला आहे. त्यांचा वॉर्ड क्रमांक 130 हा महिलांसाठी राखीव झाला आहे

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना धक्का

शिवसेना उपनेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना या सोडतीत धक्का बसला आहे. यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाची धाड पडली त्यानंतर नुकतीच त्यांना ईडीने समन्स पाठविले होते. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या यशवंत जाधव यांना या सोडतीतून आणखी एक धक्का बसलाय. यशवंत जाधव यांचा 217 क्रमांक वार्ड सर्व साधारण महिलासाठी आरक्षित झाला आहे.

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचाही 96 हा प्रभाग महिलांकरता राखीव झाला आहे. तर, भाजप जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक सुषम सावंत यांचा प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. आजच्या सोडतीनुसार बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर आणि भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचे वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहेत. तर, शिवसेना नगरसेवक आरोग्य समिती माजी अध्यक्ष अमेय घोले, काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झालेत.

अनुसूचित जातीसाठी राखीव झालेले वॉर्ड
60, 153, 157, 162, 208, 215 आणि 221

अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव
85, 107, 119, 139, 165, 190, 194, 204

अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेले वॉर्ड
55 आणि 124 हे दोन वॉर्ड अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

हनुमान जन्मस्थळाचा वाद ; नाशकात शास्त्रार्थ सभा सुरु होण्याआधीच राडा ; साधूंमध्ये 'खुर्ची'वरून वादंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातून पाण्याची इलेक्ट्रिक मोटार व लोखंडी पलंगाची चोरी: शहर पोलिसात गुन्हा दाखल !

July 27, 2024

आधी म्हणाला ताई मासे घ्या…नंतर घरात घुसून केला विवाहितेचा विनयभंग ; पारोळा पोलिसात गुन्हा !

September 9, 2022

माजी नगरसेवक हाजी इब्राहीम यांच्या उपोषणाच्या जागेला परवानगी मिळेना !

November 20, 2022

महिलेला मधले बोट दाखवणं आयटी इंजिनिअरला पडलं महागात ; नागरिकांनी केली धुलाई

March 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group