TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सोने चांदीच्या दागिन्यांसाठी वृद्धेचा खून ; पहूर पोलिसात गुन्हा, आरोपीला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2022
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पहूर (प्रतिनिधी) वृद्ध महिलेच्या घरात घुसून वृद्ध महिलेच्या अंगावरील सोने चांदीचे दागिने चोरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पहूर पोलीस स्थानकात बब्बु सांडू तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, दि. २१ जून २०२२ रोजी मानबाबाई सरदार तडवी (वय ८५ रा गोद्री ता. जामनेर) या आपल्या तीन पत्राच्या घरात झोपल्या होत्या. यावेळी बब्बु सांडू तडवी (वय २७ भारुडखेडा पहूर) याने रात्रीच्या दरम्यान घरात प्रवेश करुन हाताने गळा दाबून मानबाबाई यांचा खून केला. त्यानंतर २० हजार रुपये किंमतीच्या ४ ग्रॅम वजनाच्या २ बाळ्या, १२ हजार ६०० रुपये किंमतीच्या २ चांदीच्या पाटल्या, असे एकूण ३२ हजार ६०० रुपयांचे अंगावरील दागीने जबरीने काढुन घेतले. याप्रकरणी मानबाबाई यांची सून शेनफडाबाई बलदार तडवी (वय ५५ रा. गोंद्री ता. जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलीस स्थानकात बब्बु सांडू तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहेत.

READ ALSO

पाच मोटरसायकलींची चोरी

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
Next Post

भाजपचा काडीमात्र संबंध नाही, चंद्रकांत पाटीलाचे विधान 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२१ वी जैन चॅलेंज चषक स्पर्धेत रुस्तोमजी इंटरनॅशनल स्कूल अंजिक्य !

January 17, 2024

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, तर ४,१९४ कोरोनाग्रस्तांनी गमवला जीव

May 22, 2021

वीज कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घ्यावे ; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन

May 24, 2021

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत डॉक्टरकडून उकळली २० लाखांची खंडणी !

January 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group