TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

PUBG गेमच्या व्यसनातून १४ वर्षांच्या मुलाकडून आईसह तीन भावा-बहिणीची हत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लाहोर (वृत्तसंस्था) पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील १४ वर्षीय मुलाने ऑनलाइन गेम ‘पबजी’च्या व्यसनातून (PUBG Game Addiction) चक्क आपल्या आई आणि दोन अल्पवयीन बहिणीसह संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. गेल्या आठवड्यात लाहोरची राहणारी ४५ वर्षीय आरोग्य महिला कार्यकर्ता नाहिद मुबारक आपल्या २२ वर्षीय मुलगा तैमूर आणि १७, ११ वर्षांच्या दोन मुलींसह मृतावस्थेत आढळली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या १४ वर्षांच्या मुलानेच सर्वांची हत्या केली आहे आणि आता हा आपल्या कुटुंबातील एकमेव सदस्य शिल्लक राहिला आहे. पोलिसांनी पुढे सांगितलं की, PUBGचं (प्लेयर यूएनडॉग्स बैटलग्राउंड) व्यसन लागल्याचं मुलाने कबुल केलं आहे. खेळाच्या प्रभावाखाली त्याने आई, भाऊ, बहीण यांची हत्या केली. दिवस दिवसभर ऑनलाइन गेम खेळत असल्यामुळे त्याला मानसिक आजारांचा सामना करावा लागत आहे.

READ ALSO

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

पोलिसांनी सांगितलं की, नाहिद हिचा घटस्फोट झाला होता आणि तिची मुलं अधिकतर वेळ ऑनलाइन गेम खेळण्यात घालवत होती. त्याचं अभ्यासात अजिबातच लक्ष नव्हतं. यावरुन ती अनेकदा त्यांना ओरडतही होती. आई वारंवार ओरडत असल्याचं पाहून मुलाने कपाटातून आईची बंदूक बाहेर काढली आणि त्याने तिनही भाऊ-बहिणींवर गोळी झाडली.

मुलाने सांगितलं की…

दुसऱ्या दिवशी शेजारच्यांनी पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी मुलाने पोलिसांना सांगितलं की, तो घरात वरच्या मजल्यावर आहे आणि घरातील सदस्यांची हत्या कशी झाली याबद्दल त्याला काहीच माहिती नाही. लायसन्स पिस्तूल नाहिदने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ठेवली होती. सोबतच पोलिसांनी सांगितलं की, मुलाने सर्वांची हत्या केल्यानंतर हत्यार नाल्यात फेकून दिलं होतं. अद्याप या हत्याचाराच शोध घेतला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026
Next Post

खळबळजनक ! वहिनीने दीराचा प्रायव्हेट पार्टचं कापला अन् घडलं असं की वाचून उडेल थरकाप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रोटरी क्लब जळगाव ईस्टचा पदग्रहण सोहळा थाटात

July 14, 2021

जळगावच्या सुभाष चौकातून महिलेचे दोन लाखांचे दागिने लंपास !

October 28, 2022

केसातील चिकटपणा दूर करण्यासाठी हे उपाय करून पहा !

August 3, 2022

दुर्दैवी घटना : चिमुकल्या जुळ्या भाऊ-बहिणीचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू !

July 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group