TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नागपूर : प्रेमी युगलाने सोबत घेतला टोकाचा निर्णय !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) युवक- युवतीने टोकाचं पाऊल उचलत एकाच दोरीने गळफास लावून दोघांनीही जीवनयात्रा संपविली. गौरव राजेंद्र बगमारे (वय १८,पेंढरी (निंबा), ता. पारशिवनी) असे युवकाचे, तर ममता ( नाव बदलेलं, वय १७), अशी मृतकांची नावे आहेत. ही दुखद घटना पारशिवनी तालुक्यातील पेंढरी (निंबा) येथे ५ सप्टेंबरला सकाळी उघडकीस आली.

मृत गौरवच्या घराशेजारी असलेल्या एका घरात कुणीही राहात नसल्याने कित्येक दिवसांपासून बंद आहे. मंगळवारी सकाळी त्या घराचे दार नागरिकांना उघडे असल्याचे दिसले. औत्सुक्यापोटी काहींनी आत जाऊन बघितले असता, त्यांना गौरव व ममता एकाच दोराला लटकलेल्या अवस्थेत दिसले. यानंतर गौरवचे वडील घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यांनी लगेच याची माहिती पारशिवनी पोलिसांना दिली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह खाली उतरून ग्रामीण रुग्णालय पारशिवनीत आणले. डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले.

READ ALSO

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. ही घटना प्रेमप्रकरणातून घडली, असावी, अशी चर्चा नागरिकांत आहे. घटनेचे नेमके कारण काय, याबाबतचा तपास पारशिवनी पोलीस करीत असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गौरव बगमारे हा करंभाड येथील तथागत विद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी होता. तिथूनच त्याने परीक्षा उत्तीर्ण केली.

बारावीनंतर त्याची सावनेर येथील आयटीआयमध्ये डिझेल मेकॅनिकमध्ये निवड झाली होती. आजपासून तो कॉलेजमध्ये जाणार होता, तर मृत ममता ही पारशिवनी येथील हरिहर विद्यालयाची इयत्ता बारावीची विद्यार्थिनी होती. ४ सप्टेंबरला जान्हवी रात्री गौरवच्या घरी आली होती. तिथेच मंगळवारी पहाटेच्या सुमारास दोघांनीही एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026
Next Post

आज महिला गोविंदा पथक फोडणार दहीहंडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोतवाल मारहाण प्रकरण ; तीन संशयित आरोपींना अटक !

September 14, 2023

अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; पहूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

December 23, 2022

अरेरे…आई- वडिलांसह मुलाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू !

April 13, 2023

‘त्या’ माणसासाठी मोदी सरकारने गालिचे अंथरणे म्हणजे गांधी, सरदार पटेलांचा अपमान : शिवसेना

January 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group