TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मौलाना अबुल कलाम आझाद यांचे प्रमुख प्रवेशद्वाराला नाव द्या – महापौर व आयुक्तांना साकडे

The Clear News Desk by The Clear News Desk
November 12, 2020
in अर्थ, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग जवळील अजिंठा चौफुलीच्या प्रवेशद्वाराजवळ भारताचे स्वातंत्र्य सेनानी, भारतरत्न व स्वतंत्र भारताचे प्रथम शिक्षणमंत्री ज्यांनी भारत देशात युजीसी, आयआयएम, आयआयटी सारख्या शैक्षणिक संस्थांचा पाया रचला असून त्यांचे प्रमुख प्रवेशव्दाराला मौलाना अबुल कलाम आझाद यांचे नाव द्यावे, अशा मागणीचे निवेदन मुस्लिम समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध बिरादरीचे शिष्टमंडळातर्फे महापौर भारती सोनवणे व आयुक्त सतीश कुलकर्णी यांना देण्यात आले आहे.

११ नोव्हेंबर २० रोजी त्यांची १३२ वी जयंती संपूर्ण भारतात राष्ट्रिय शिक्षण दिवस म्हणून साजरी होत असल्याने मौलाना अबूल कलाम आझाद या थोर पुरुषाचे नाव जळगाव शहरातील मुख्य प्रवेशद्वाराला देण्यात यावे जेणेकरून पुढील पिढी त्यांच्या कार्याचे स्मरण करेल. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी केलेले कार्य व संसदेत जाहीरपणे धार्मिक आधारावर पाकिस्तानची निर्मितीला विरोध करणारे ते महान नेते होते म्हणून त्यांचे नामकरण करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली.

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

दिवाळी निमित्त इस्लामी मराठी पुस्तके वाटप
सर्व प्रथम मराठी भाषेतील अंतिम प्रेषित यांचे जीवन चरित्र ही पुस्तके महापौर व आयुक्त तसेच इतर नगरसेवक यांना मझहर खान ,शकील टिक्की, नदीम काझी, सलीम इनामदार व अनवर खान यांच्या हस्ते देण्यात आली.

निवेदन देण्यासाठी यांची होती उपस्थिती
फारूक शेख व बाबा देशमुख यांनी महापौर व आयुक्त यांना निवेदन दिले. तसेच या निवेदनावर नगरसेवक रियाज बागवान, नगरसेवकचे प्रतिनिधी अक्रम देशमुख व हाजी युसुफ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस बाबा देशमुख, मनियार बिरादरी प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सलीम इनामदार, जळगाव काँग्रेस शहराध्यक्ष नदीम काझी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष मजहर खान, जळगाव शहर मन्यार बिरादरी अध्यक्ष सय्यद चांद, शिकलकर बिरादरीचे अन्वर खान, अक्सा बॉईजचे एडवोकेट अमीर शेख, अल खैर ट्रस्टचे युसुफ शह, रोशनी एज्युकेशन सोसायटीचे अडव्होकेट अय्युब खान, मेमन बिरादरीचे शकील टिक्की व अपनी गल्लीचे आताऊल्ला खान यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2026 !

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
Next Post

देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात सावरतेय : अर्थमंत्री निर्मला सीतारमण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मराठी भाषादिन दणक्यात साजरा करा ; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना पत्र

February 20, 2022

…म्हणून आशिष शेलारांना दिला पाठिंबा; शरद पवार

October 23, 2022

मुंदखेडे येथील आदिवासी भिल्ल वस्ती झाली प्रकाशमान !

February 5, 2023

“mostbet” Bukmeyker Saytı Azərbaycanlıların Pulunu Necə Oğurlayır? » Teref Az

November 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group