TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नांदेड गांजा प्रकरण : जाणून घ्या…’जळगाव कनेक्शन’ची इनसाईड स्टोरी !

कासोदा-वनकोठा परिसरावर एनसीबीची नजर !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 16, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यात मुंबई एनसीबीच्या पथकाने गांजाने भरलेला ट्रक प्रकरणाची आज ‘जळगाव कनेक्शन’ची इनसाईड स्टोरी समोर आल्यानंतर पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एनसीबीचे पथक कासोदा-वनकोठा परिसरावर नजर ठेऊन असून काही दिवसापूर्वी एका तरुणाची कसून चौकशी केल्याचे देखील कळतेय.

सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

मुंबई एनसीबीने नांदेड जिल्ह्यातील नांदेड-हैदराबाद मार्गावर गुप्त माहितीच्या आधारे मंजराम (तालुका – नायगाव) येथे कारवाई केली होती. त्यानुसार १५ नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी केलेल्या या कारवाईत एनसीबीने १२ चाकी ट्रक ताब्यात घेतला होता. यातून एकूण तब्बल ११२७ किलोग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाचे बाजारमूल्य तब्बल ७ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आलय. या तपासणीत प्रत्येकी २० किलो गांजा असलेली ४३ पोती, तर २४ किलो गांजा असलेली ५ पोती एनसीबी पथकाला आढळून आली होती. मुंबई एनसीबीने केलेल्या सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक मानली जात आहे. दरम्यान, या कारवाईचे जळगाव कनेक्शनची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.

गांजाचे कनेक्शन पोहचले कासोदा-वनकोठा परिसरात

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार नांदेड येथे पकडण्यात आलेला ट्रक जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ जाणार होता. परंतू एरंडोलजवळ नेमकं कोणत्या गावाला हा माल उतरवला जाणार होता?, याची निश्चित माहिती कुणाकडेही नव्हती. परंतू आता गांजाचे कनेक्शन एरंडोलपासून जवळ असलेल्या वनकोठे-कासोदा परिसरात पोहचले आहे. गावातील ‘नंदू’ नामक तरुण हा व्यवसायात गुंतलेला असल्याचे कळते. या तरुणाचे मोठे प्रस्थ असल्याचे देखील कळतेय.

कासोदा-वनकोठा परिसरावर एनसीबीची नजर ; एकाची चौकशी

कासोदा-वनकोठा परिसरावर एनसीबीची नजर असल्याची माहिती देखील समोर येत आहे. कारण कासोदा-वनकोठा येथील काही जणांवर एनसीबीची अनेक दिवसापासून नजर ठेऊन असून यातील वनकोठे येथील नंदू नामक व्यक्तीची त्यांनी काही दिवसांपूर्वी चौकशी केल्याचे देखील कळतेय.

दुसरीकडे मे २०१७ मध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना दौलताबाद पोलिसांनी अटक केली होती. यात संशयित आरोपी नंदलाल रतन बेलदार (वय २५ रा. वनकोठे, ता. एरंडोल, जि. जळगाव), सुनील रघुनाथ मोहिते (वय ३६ रा. भालगाव, ता. एरंडोल, जि. जळगाव), विनोद नथ्थू सोळंके (वय ३२ रा. अजबनगर, माळीगल्ली औरंगाबाद) व इफ्तेकार हारूण कुरेशी (वय ३० रा. सिल्लेखाना, औरंगाबाद) यांना पोलिसांनी अटक केली होती. त्याचपद्धतीने जुलै २०२१ मध्ये अमळनेरचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी धरणगाव- सावखेडा रस्त्यावर कारमधून जाणारा ४० किलो गांजा पकडला होता. यावेळी चालक आकाश रमेश इंगळे (रा. मरिमातानगर, एरंडोल) व त्याच्यासोबत कासोदा येथील इस्लामपुरा भागातील शकिल खान अय्यूब खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच याच भागातील एका पोलिस पाटलाला ओडिशा राज्यात गांजा तस्करी प्रकरणात अटक झाली होती आणि तो सध्या कारागृहात असल्याचे कळते. त्यामुळेच वनकोठा-कनेक्शन प्रामुख्याने समोर आले आहे.

एरंडोलजवळील एकाची चौकशी झाली असल्याचे कळते. परंतु याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

-डॉ.प्रवीण मुंढे
पोलीस अधीक्षक, जळगाव

विजय वाघमारे (9284058683)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
Next Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीस १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात पाच दिवसांपासून अखंडित वीजपुरवठा

April 19, 2022

महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे सावित्रीमाई जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

January 3, 2021

धक्कादायक : एकनाथराव खडसे पतसंस्थेत लाखोच्या ठेवी अडकल्या ; पत्रकार परिषदेत ठेवीदारांनी मांडल्या व्यथा ! (व्हिडीओ)

December 5, 2020

धार येथे पाणीपुरवठा योजनेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ !

May 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group