TheClearNews.Com
Thursday, June 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धार येथे पाणीपुरवठा योजनेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ !

पाण्याचा वापर जपून करावा पाणीपुरवठा मंत्र्यांचे नागरिकांना आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 22, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) गावकऱ्यांनी काम करणाऱ्यांच्या पाठीशी एकजुटीने राहून गावाचा सर्वांगीण विकास साध्य करून घ्यावा तसेच जलजीवन मिशन अंतर्गत गावाच्या सुमारे 65 लाखाची मंजूर पाणीपुरवठा योजना मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असून त्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, नागरिकांनी वाढत्या तापमानामुळे पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार हे होते.

यावेळी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धार येथे 65 लाखाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून या पा. पु. योजनेचा शुभारंभ आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला.

READ ALSO

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावरून चोरगाव येथील विहिरीवरून पाईपलाईन द्वारे धार गावाला पाणीपुरवठा होणार आहे. सदर योजनेत गावं अंतर्गत पाईपलाईन, पाण्याची टाकी, अनुषंगिक बाबींचा समावेश आहे.यावेळी ना. गुलाबराव पाटील यांचा ग्रामपंचायत, वि.का. सोसायटी व ग्रामस्थांनी शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला.

यावेळी मागासवर्गीय सेनेचे तालुकाध्यक्ष दीपक सावळे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, गावचे सरपंच मिलिंद पाटील, उपसरपंच सौरभ पाचपोळ, ग्रामसेविका विद्या बेडसे, ग्रा. पं. सदस्य उदयभान सोनवणे, बाळू पाटील, मुरलीधर पाटील, दादू पाटील, भिलाभाऊ सोनवणे, अमोल पाटील, लखीचंद पाचपोळ, ललित पाचपोळ, यांच्यासह शिवसेना – युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपसरपंच सौरभ पाचपोळ यांनी केले तर आभार मागासवर्गीय सेनेचे तालुकाध्यक्ष दीपक सावळे यांनी मांनले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
Next Post

भावडांसह छतावर खेळताना घडलं भयंकर ; विजेचा धक्का लागून चिमुकलीचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : भरधाव दुचाकी रिक्षावर आदळल्याने तरूणाचा मृत्यू !

October 1, 2024

एक्सक्ल्युझिव्ह : जीएसटी घोटाळ्यातील ८४ बनावट फर्मची यादी ‘क्लीअर न्यूज’च्या हाती !

March 6, 2021

फसवणूकीच्या आरोपाखाली महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

June 8, 2021

नालायक लोकप्रतिनिधींची मांदियाळी ; जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारींची पोस्ट होतेय व्हायरल !

December 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group