TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नांदेडमधील एसटी कंडक्टरची बसमध्येच आत्महत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
February 26, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड (वृत्तसंस्था) नांदेडमध्ये एका एसटी कंडक्टरने बसमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजय जानकर असं या कंडक्टरचं नाव असून एसटीमधील घंटा वाजवण्याच्या दोरीनेच त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं. ५४ वर्षीय संजय जानकर यांनी आज पहाटे आत्महत्या केली. संजय जानकर यांनी लिहिलेली चार पानांची सुसाईड नोटही सापडली आहे.

खराब ई-तिकीट वेडींग मशीनमुळे माझ्या प्रामाणिक नोकरीवर अप्रामणिकतेचा ठपका लागणार आहे. खराब ई-तिकीट मशीनमुळे झालेल्या तांत्रिक चुकांचा दोष हे माझ्यावर टाकला जाणार आहे. माझ्या आत्महत्येला कुटुंबाचे कोणीही दोषी नाही. खराब ई-तिकीट मशीन देणारे एसटी प्रशासन दोषी असल्याचे चार पानी पत्र लिहून एका कंडक्टरने एसटी बसमध्येच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एस. एस. जानकर असे आत्महत्या करणाऱ्या कंडक्टरचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील माहुर आगारातील एका बसमध्ये त्यांनी आत्महत्या केली. ५४ वर्षीय संजय जानकर यांनी आज पहाटे आत्महत्या केली. जानकर यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहून गळफास घेतला. संजय जानकर हे नांदेडमधील माहूर आगारात कार्यरत होते. त्यांच्याजवळील तिकीटामध्ये मोठी तफावत आढळली होती.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

संजय जानकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये परिवहन मंडळाला जबाबदार धरलं आहे. तिकीट काढण्याचे मशीन सतत बिघडतं. त्यामुळे तिकीटांमध्ये तफावत आढळून आली आहे. काही चूक नसताना निलंबन होऊन समाजात बदनामी होईल या भीतीपोटी त्यांनी आत्महत्या केली. एसटी महामंडळमधील नवीन तिकीट मशीन नादुरुस्त आणि बिघडलेल्या आहेत. यामुळे वाहकांना नाहक त्रास होऊन बडतर्फ केलं जात असल्याचा आरोप संजय जानकर यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे.

एसटीमध्ये ईटीआय मशीनद्वारे तिकीट देण्यात येत असते. अनेक वेळा या मशीनबाबत संबंधित वाहकांकडून तक्रारी करण्यात येत असतात. कधी कधी प्रिंट न निघणे, हँग होणे यासह अन्य तक्रारीही समोर आलेल्या आहेत. याबाबत महामंडळाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे अनेक वाहकांवर तिकीट अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

पेट्रोल-डिझेलच्या किंमती हिवाळ्यात वाढतातच : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघांच्या पाठीवर उध्दव ठाकरेंची कौतुकाची थाप !

January 10, 2021

जळगावकरांना दिलासा : कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

September 26, 2020

शेतकरी संघटनेची धरणगाव तालुका कृषी कार्यालय व तहसीलदार कार्यालयाला धडक !

September 8, 2022

जळगाव व्हेंटिलेटर घोटाळा : आरोग्याधिकाऱ्यांचा पोलिसांनी नोंदवला जवाब

April 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group