TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरच्या एनडीपीएसच्या गुन्ह्यात वनकोठ्याचा नंदू बेलदार ताब्यात !

नांदेड गांजा प्रकरणाला मोठे वळण मिळण्याची शक्यता

The Clear News Desk by The Clear News Desk
December 18, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यात एनसीबीच्या पथकाने मोठ्या प्रमाणात गांजा पकडल्यानंतर एरंडोल तालुक्यातील वनकुठेगाव प्रचंड चर्चेत आले होते. याच गावातील नंदू बेलदार नामक तरुणाला अमळनेर पोलिसांनी एका एनडीपीएसच्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात पकडलेल्या गांजाचे धागेदोरे वनकोठे येथे पोहोचली होती.

 

READ ALSO

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

चित्तोडगडच्या निम्बाहेडा पोलिस ठाण्यात गांजा तस्करी प्रकरणी दाखल गुन्ह्यात वनकोठ्याचा जयसिंग ऊर्फ रामसिंग बेलदार हा संशयित असून त्याचा शोध घेण्यासाठी राजस्थान पोलिस धडकले होते. परंतु, जयसिंग मिळून न आल्यामुळे पथक परतले होते. तर दुसरीकडर मुंबई एनसीबीच्या पथकाने नांदेड जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा गांजा पकडल्यानंतर तपासाची पाळेमुळे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वनकोठे या छोट्याशा गावात येऊन पोहोचली होती.

 

ऑगस्ट २०२१ मध्ये राजस्थानातील चित्तोडगड जिल्ह्याच्या निम्बाहेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजाची तस्करी होत असल्याची माहिती तेथील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तीन जणांना अटक केली. यातील गणेश चौधरी व अनिल सोनवणे (दोघांची पूर्ण नावे माहीत नाही) हे दोघे जळगावातील रहिवासी आहेत तर शंकरदास बैरागी हा भिलवाडा येथे राहतो. या तिघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सुमारे तीन लाख रुपये किमतीचा २६ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. या गुन्ह्यात तिघांना अटक केल्यानंतर त्यांचे गांजा तस्करीचे मोठे रॅकेट असून आणखी काही लोक सहभागी असल्याचा संशय आहे. त्यानुसार अटकेतील गणेश चौधरी याचे कॉल डिटेल तपासले असता त्यात घटनेच्या दिवशी त्याचे जयसिंग सोबत सर्वाधिकवेळा बोलणे झाल्याचे समोर आले.

 

तसेच जयसिंग हा देखील आपला साथीदार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार उपनिरीक्षक गोपालनाथ यांच्यासह दोन कर्मचारी शुक्रवारी वनकोठ्यात आले. त्यांनी कासोदा पोलिस ठाण्यात नोंद करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने वनकोठ्यात जाऊन जयसिंगच्या घरी तपासणी केली. परंतु, जयसिंग मिळून आला नाही. त्यामुळे शनिवारी हे पथक परत गेले. गणेश चौधरी, अनिल चौधरी व शंकरदास बैरागी हे तिघे राजस्थानात न्यायालयीन कोठडीत बंदी आहेत.

 

दरम्यान, नांदेड गांजाच्या प्रकरणात एनसीबीच्या पथकाने नंदलाल ऊर्फ नंदू रतन बेलदार याची चौकशी केली होती. तर राजस्थान पोलिस असलेला जयसिंग हा नंदूचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली काही दिवसांपूर्वी आली होती.

 

तर दुसरीकडे अमळनेर येथे साधारण दीड वर्षांपूर्वी दाखल गुन्ह्यात नंदू बेलदार याला अमळनेर पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदू बेलदार याला अमळनेर येथे आणण्यात येत आहे. अमळनेर अपील दाखल गुन्ह्यात नंदू बीलदारचे नाव पुरवणी दोषारोपपत्रात आले होते. तर नांदेड येथील गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेल्या ड्रायव्हर जवळील मोबाईल नंबरमध्ये जळगावच्या एका व्यक्तीचा मोबाईल नंबर होता आणि ते दोघे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे देखील समोर आले होते. दरम्यान नंदू बेलदारला ताब्यात घेण्यात आल्यामुळे नांदेडच्या गुन्ह्यात मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

नंदू बेलदार याला ताब्यात घेण्यात आले आहे. – डॉ.प्रवीण मुंढे

नंदू बेलदारला ताब्यात घेऊन अमळनेरला येत आहोत. सध्या प्रवासात आहोत. – जयपाल हिरे पोलीस निरीक्षक, अमळनेर

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
Next Post

पाळधी येथे शाहिद जवान परिवार सन्मान सोहळा व माजी सैनिक स्नेह संम्मेलन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर महिला मंच बचत गट चालविणार बाजार समितीतील न्याहरी केंद्र

July 1, 2021

बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेची न्यायालयीन कोठडीत रवानगी !

July 12, 2021

Horoscope : आजचं राशिभविष्य, बुधवार १३ जुलै २०२२ !

July 13, 2022

अँट्रासिटी, छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली ५० हजारांची खंडणी ; पारोळा पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा

April 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group