TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अजित पवार गटाच्या जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी नाटेश्वर पवार यांची नियुक्ती !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 17, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) अजित पवार गटाच्या जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी नाटेश्वर पवार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष सुनिलजी तटकरे साहेब यांच्या आदेशाने तसेच मदत पुर्नवसण मंत्री अनिलदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा जेडीसीसी बॅकेचे चेअरमन संजय पवार यांनी नाटेश्वर पवार यांची जळगाव लोकसभा जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी निवड केली. जळगाव लोकसभा मतदारसंघात ८ तालुके आहेत. पण पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी स्वीकारणार मी माझे प्रामाणिक काम करून दाखवीन, असे नाटेश्वर पवार यांनी म्हटले आहे.

READ ALSO

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

नाटेश्वर पवार यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष भुषण भाऊ भदाणे, पाचोरा मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ साहेब,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाना महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश प्रवक्ते योगेश भाऊ देसले, जळगाव महानगर जिल्हा अध्यक्ष अभिषेक दादा पाटील, उत्तर महाराष्ट्र विभागीय युवती अध्यक्ष अभिलाषा ताई रोकडे, पारोळा एरंडोल मतदार संघाचे नेते डॉ संभाजी राजे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रमेश बापू पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. सुरेश पाटील, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, सामाजिक न्याय महिला अध्यक्ष कल्पनाताई अहिरे, महानगर युवक अध्यक्ष सुशिल शिंदे, डॉ पी.एस. पाटील, डॉ महेश पवार, डॉ. अनुजा पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष शामभाऊ पाटील, एरंडोल अध्यक्ष अमितदादा पाटील, चाळीसगाव तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, पाचोरा तालुकाध्यक्ष शिवदास पाटील, एरंडोलचे किशोर पाटील,धरणगावचे प्रकाश मामा, निंबा आप्पा पाटील, कैलास चव्हाण आदी मान्यवर यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
Next Post

ग्रामदैवत आनंदा मातेचा आशिर्वाद...चला देऊ विकासाला साथ : आमदार मंगेशदादा चव्हाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026

Horoscope Today : आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२४ !

July 23, 2024

जळगाव जिल्ह्यात उद्यापासून सात केंद्रावर ‘कोविड १९’ लसीकरण मोहिमेस सुरुवात

January 15, 2021

ओझरखेडा धरणानजीक बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त !

February 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group