TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादीने स्वत:चा पराभव आताच मान्य केला – जयंत पाटील यांच्या दाव्यावर फडणवीसांचे उत्तर

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) पुणे पदवीधर निवडणुकीत बोगस मतदार नोंदणी झाल्याचे बोलून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वत:चा पराभव मान्य केला आहे. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित आहे, असा विश्वास असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

विरोधकांना स्वत:चा पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी आतापासूनच “कव्हर फायरिंग’ सुरू केली आहे. पदवीधर निवडणुकीत ईव्हीएम मशीन नसते, त्यामुळे पराभव झाल्यानंतर दोष कोणाला द्यायचा. त्यामुळे पाटील यांनी आतापासून बोगस मतदानाचा मुद्दा धरून ठेवला आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. आघाडीचे सरकार कधी पडेल याकडे आमचा डोळा लागलेला नाही. मात्र, हे अनैसर्गिक सरकार असून, असा प्रकारचे सरकार चार ते पाच वर्षे टिकल्याचा इतिहास नाही. त्यामुळे तुम्हाला जेवढे जमतंय तेवढे सरकार चालवा. ज्यावेळी हे सरकार पडेल, त्यावेळी आम्ही पर्यायी सरकार देऊ हे नक्की, असे फडणवीस यांनी सांगितले.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

करोनामध्ये भाजप राजकारण करत असल्याची तक्रार सरकारने पंतप्रधानांकडे केली. याबाबत बोलताना फडणवीस यांनी “आनंद आहे. आम्ही एवढी पत्र पाठविली, सूचना केल्या. त्यातील एकाही पत्राला उत्तर दिले नाही. बैठक बोलवल्या नाहीत. सरकार निर्णय घेणार नसेल, मनमानी करणार असेल आणि भ्रष्टाचार करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांविषयी बोलताना “त्यांचे नेमकं दुखणं काय आहे, हे मला माहिती आहे.’ त्यावर मी काही बोलणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

केंद्र सरकारविरुद्ध आज कामगार संघटनांचे देशव्यापी आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘बंद मोडून काढणाऱ्यांनी रस्त्यावर उतरून दाखवावंच’ ; संजय राऊतांचा इशारा

October 11, 2021

‘आम्हा तिन्ही पक्षांना रोज एकमेकांची आठवण येते’ ; राऊतांच्या विधानाने सभागृहात एकच हशा !

December 11, 2021

Breaking News : शिंदे की ठाकरे? : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण घटनापीठाकडे वर्ग !

August 23, 2022

जळगाव मनपा पाईपलाईन चोरी प्रकरण : माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांची पोलिसांकडून चौकशी !

December 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group