TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव लाडशाखीय वाणी समाज मंडळाची नुतन कार्यकारीणी जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
August 8, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव लाड शाखीय वाणी समाज मंडळाची सभा नुकतीच वाणी समाज मंगल कार्यालयात संपन्न झाली. यावेळी लाडशाखीय वाणी समाज मंडळाच्या अध्यक्षपदी विलास पंढरीनाथ येवले यांची निवड करण्यात आली. तसेच नुतन कार्यकारीणी देखील जाहीर करण्यात आली.

कार्यकारी मंडळातून उपाध्यक्षपदी चंद्रशेखर लक्ष्मण मुसळे व तसेच सचिवपदी सुधाकर नामदेव वाणी यांची चौथ्यांदा फेर निवड करण्यात आली व प्रशांत श्रीराम केले यांची सहसचिव प्रविण तुकाराम कुडे यांची खजिनदार म्हणून एकमताने निवड करण्यात आली. तसेच संजय विठ्ठल मालपुरे, मुकुंद एकनाथ बागड, नगरसेवक ललित बाळकृष्ण येवले, सुधीर मधुकर पितृभक्त, अनिल गणपत मेणे, प्रशांत दत्तात्रय येवले यांची संचालकपदी व विशाल विनायक अमृतकर यांची प्रसिद्धी प्रमुखपदी आणि पदमाकर हरीभाऊ येवले, किशोर विठ्ठल मुसळे, अविनाश सुभाष मालपुरे, यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली. याप्रसंगी नुतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार संचालक, सल्लागार यांचे अभिनंदन करण्यात आले.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, १४ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गौतम पाषाणकर बेपत्ता प्रकरण : महत्वाची धागेदोरे पोलिसांच्या हाती !

November 8, 2020

एक्सक्ल्युझिव्ह : पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणाचा पाचोऱ्यातून ग्राउंड रिपोर्ट !

December 14, 2023

माजी आ. कृषिभूषण पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

July 27, 2021

जिल्ह्यात आज आढळले ४८ कोरोनाबाधित, ४९ झाले बरे !

December 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group