TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सरपंच परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी निर्दोष पवार यांची तर महिला तालुकाध्यक्षपदी पुनम अत्तरदे यांची निवड

The Clear News Desk by The Clear News Desk
January 25, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सोनवद येथील माजी सरपंच निर्दोष पवार यांची सरपंच परिषद मुंबई तालुकाध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी बांभोरी प्र.चा .चे सरपंच सचिन बिराडे व सरचिटणीसपदी पष्टाणे येथील माजी सरपंच किशोर पाटील यांची तसेच महिला तालुकाध्यक्षपदी नांदेड येथील सरपंच पुनम प्रशांत अत्तरदे यांची तर महिला उपाध्यक्ष पदी पिंपरी येथील सरपंच सरला बडगुजर व सरचिटणीसपदी चिंचपूरायेथील सरपंच आशाबाई पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळू धुमाळ साहेब व महिला जिल्हाध्यक्ष पुष्पाताई देसले तसेच जिल्हा समन्वयक श्रीकांत भाऊ पाटील जिल्हा समन्वयक बाळू चव्हाण यांच्या हस्ते घोषणा करण्यात आली. याप्रसंगी तालुक्यातील आजी-माजी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य हजर होते. सर्वानुमते बहुमताने सोनवदचे माजी सरपंच निर्दोष भाऊ पवार यांची निवड करण्यात आली. त्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष धुमाळ यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्या अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी सरपंच परिषद मुंबई ही सदैव राज्यातील व जिल्ह्यातील सरपंच यांच्या सदैव सोबत राहील.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष निर्दोष पवार यांनी आपल्या गावाचा तालुक्यातून जास्तीत जास्त विकास करून तालुक्यात प्रथम क्रमांकावर आपल्या गावाला नेले त्यांच्या या कार्याची दखल घेऊन तसेच त्यांच्या अनुभव तालुक्यातील अनेक सरपंचांना कामी आल्याशिवाय राहणार नाही असे सांगून जिल्हाध्यक्ष धुमाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष पुष्पाताई दिसले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिला सरपंच यांना गाव गाडा चालवत असताना अनेक अडचणी येत असतात त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी महिला म्हणून सरपंच परिषद सदैव सरपंच यांच्या पाठीशी राहील.

याप्रसंगी तालुक्यातील सळवाचे सरपंच निशा बोरोले, उपसरपंच सतीश पवार, सरपंच सरला बडगुजर, सचिन बिराडे, धाड शेरीचे ग्रामपंचायत सदस्य अश्विनी पाटील, चिंचपूर येथील कैलास पाटील, अनोरे येथील सरपंच स्वप्नील महाजन, बाबुळगावचे सरपंच राजूभाऊ पाटील, विशाल पाटील, बोरखेडा येथील उपसरपंच डॉक्टर विजय पाटील, अंजन्विहिरे येथील सरपंच डॉ विलास चव्हाण, अहिरे येथील माजी उपसरपंच पवन पाटील, गुलाब पाटील, येथील ग्रामपंचायत सदस्य कैलास भिल, आशा कोल्हे, मामी पटेल, अनेक सरपंच उपस्थित होते. याप्रसंगी अनोरे चे सरपंच स्वप्नील महाजन, किशोर पाटील, सचिन भाऊ बोराडे, कैलास पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन किशोर पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

शिवसेनेचे महेंद्र पाटील वि.का. सोसायटीवर बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

छेड काढल्याच्या संशयावरुन डिलिव्हरी बॉयला पब्लिक मार

September 11, 2025

दिव्यांगत्व तपासणीत तफावत; जि.प.चे ५ कर्मचारी निलंबित

January 22, 2026

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

February 28, 2021

*प्रधानमंत्री जनकल्याण यात्रेच्या “एलईडी व्हॅन” आणि “जनजागृती चित्ररथां”चा धरणगाव येथे शुभारंभ* 

June 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group