TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आता घरोघरी लसीकरण मोहीम राबवा ; मोदींचा देशवासीयांना नवा मंत्र

The Clear News Desk by The Clear News Desk
November 3, 2021
in आरोग्य, राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेचा आज आढावा घेतला. देशात लसीकरण धिम्या गतीनं सुरू असल्यानं पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली आहे. देशातील १३ राज्यांमध्ये ४८ जिल्हे असे आहेत, जिथे कोरोना लसीकरणातील पहिला डोस ५० टक्के पण झाले नाही आहे. त्यामुळे गावागावात लसीकरण करण्याचे नियोजन करा. घरोघरी लसीकरण मोहीम राबवा,’ असे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले.

 

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेतली. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस ५०% पेक्षा कमी दिलेल्या आणि दुसऱ्या डोसची व्याप्ती अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीला व्हर्चुअली उपस्थित होते. सोबतच झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.

 

बैठकीनंतर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, लसीकरणाच्या मोहिमेला अजून वेग द्यायचा आहे. आता ‘हर घर टीका, घर घर टीका’ याअंतर्गत लसीकरण मोहिम चालवली जाईल. लसीकरणासाठी धर्मगुरुंची मदत घ्या. धर्मगुरुंचे लसीकरणासंबंधीचे व्हिडीओ व्हायरल करा तसेच एनएसएस, एनसीसीची मदत घ्या, असंही आवाहन मोदी यांनी केलं. बिरसा मुंडा जयंतीला आदिवासी बहुल भागात विशेष लसीकरण मोहिम चालवा असं आवाहनही त्यांनी केला. मोदी यांनी म्हटलं आहे की, १०० वर्षातील सर्वात मोठ्या महामारीनं देशासमोर अनेक आव्हानं उभी केली आहेत. आता आपापल्या जिल्ह्यात लसीकरण वाढवण्यासाठी इनोव्हेटीव्ह पद्धतीवर जास्त काम करावं लागेल, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

पीएम मोदी यांनी म्हटलं की, प्रत्येक घरी जाऊन लस देत असताना पहिल्या डोससह दुसऱ्या डोसवर देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कोरोनाच्या केस कमी झाल्यावर आपण हलगर्जीपणा करतो. लस घेण्याची घाई करण्याची मानसिकता कमी होते. तसं न करता प्रत्येकानं लस घ्यावी, असंही मोदी म्हणाले.

 

औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीकरण वाढविण्यासाठी कुठली पाऊले प्राधान्याने उचलत आहोत याची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन कवच कुंडल अभियान राबवून लसीकरण वळवले असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
Next Post

'मी लस घेतली नाही, घेणारही नाही' ; इंदोरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गोदावरी अभियांत्रिकी महाविदयालयात आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात

July 16, 2021

Todays Horoscope : आजचे राशिभविष्य, ५ डिसेंबर 2023 !

December 5, 2023

धरणगाव चोपडा रोडवर एसटी बस अपघात ; एक ठार, चालक गंभीर जखमी !

December 14, 2024

UP Election : यूपीत आज पहिल्या टप्प्यातील मतदान ; ५८ जागांसाठी मतदान !

February 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group