TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे पोषण आहार जनजागृती अभियानाला सुरुवात !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय व राज्य पोषण संसाधन कक्ष (मुंबई) यांच्यातर्फे तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जळगाव बीट क्रमांक ६ यांच्या माध्यमातून अंगणवाडी क्रमांक १३४ मोठा माळीवाडा धरणगाव यांच्यावतीने पोषण आहार जनजागृती अभियानाला नुकतीच सुरुवात झाली आहे.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष स्त्रीरोग तज्ञ रोशन कुमार सोनार तसेच माळी समाज अध्यक्ष विठोबा नामदेव माळी व सचिव गोपाळ भास्कर माळी हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी दीप प्रज्वलन करून समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर डॉ. सोनार यांनी गरोदर माता व स्तनदा माता यांना पोषण आहार व पौष्टिक आहार, संदर्भात मार्गदर्शन केले. रक्ताशय, अतिसार, हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता, इत्यादी विषयांवर माहिती सादर केली. पोषण आहार जनजागृती अभियान हा कार्यक्रम दि. १ सप्टेंबर २०२१ ते ३१ सप्टेंबर २०२१ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी माळीवाडा परिसरातील गरोदर माता, स्तनदा माता, महिला भगिनी, मुले, मुली, बाळ गोपाळ, सर्व उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका कल्पना शिवाजी भामरे, मदतनीस बेबीबाई, गौतम शिरसाठ, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना भामरे. व आभार बेबीबाई शिरसाठ यांनी मानले.

READ ALSO

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
Next Post

शिवराम पाटील यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे ; अॅड. शिवाजी डमाळेंचे पोलीस अधीक्षकांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

युवकाचं पत्नीच्या मैत्रिणीवर जडलं प्रेम, नंतर पतीचा ‘असा’ काढला काटा ; घटना वाचून हादरून जाल !

May 25, 2022

जळगावातील उमाळा हाणामारीत चौघांना अटक; कारागृहात रवानगी

January 28, 2021

गिरीश महाजन पवार साहेबांच्या भेटीला बारामतीत…खडसे म्हणतात !

November 30, 2020

सोन्याचे दागिने पॉलिशसाठी देतांना सावधान ; वढोदा येथे भामट्याने महिलेची पोत लांबवली !

April 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group