TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ना. गुलाबराव पाटील यांचा उपोषण स्थळावरून धरणगाव तहसीलदारांना फोन ; ‘ते’ स्टोन क्रशर इतरत्र हलवण्याचे आदेश !

मंत्र्यांनी आदेश दिल्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण घेतले मागे !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2022
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव, पिंपळे शिवारातील शेतकरी आपल्या परिसरात सुरु होणाऱ्या स्टोन क्रेशरच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. याची दखल घेत आज मंत्री गुलाबराव पाटील हे उपोषणस्थळी पोहोचले. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारीही त्वरेने तेथे आले. मंत्र्यांनी तेथूनच धरणगाव तहसीलदारांना फोन लावून स्टोन क्रशर तेथून इतरत्र अकृषक क्षेत्रात स्थलांतरीत करण्याचे आदेश दिले. मंत्री व प्रशासनाने दखल घेतल्याने शेतकऱ्यांनी ना. पाटील यांचे आभार मनात आपले उपोषण मागे घेतले.

धरणगाव पिंपळे शिवार गट क्रमांक 1389/2 हे क्षेत्र काही एरंडोल येथील देविदास महाजन यांनी विकत घेतलेले आहे. त्या जागेवर मनुदेवी स्टोन क्रशर या नावाने परवाना घेऊन स्टोन क्रशरचा व्यवसाय सुरु करणार आहेत. या परिसरातील शेतकरी फळ, भाजीपाला व हंगामी पिकांची शेती करतात. स्टोन क्रशरच्या धुळीमुळे शेतातील पिकांना मोठा धोका आहे. या परिसरातील 60 ते 70 हेक्टर शेती बाधीत होवू शकते.त्यामुळे त्या स्टोन क्रशरचा परवाना रद्द करावा, या मागणीसाठी याेगेश चव्हाण, साहेबराव पाटील, आबा पाटील, गोविंदा माळी, रामा माळी आदी शेतकरी सोमवार पासून आमरण उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर येत असताना मंगळवारी मंत्री गुलाबराव पाटील उपोषणस्थळी आले. त्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत थेट आदेश दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले. दरम्यान, स्टोन क्रशरला दिलेल्या परवानगीच्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी भारदे या धरणगाव येथे प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. त्यानंतर त्या स्टोन क्रशरबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

READ ALSO

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मागितली होती कुटुंबासह सामुहिक आत्महत्येची परवानगी

शहरातील शेतकऱ्यांचा एक गट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कुटुंबासह सामुहिक आत्महत्येची परवानगी देण्याची मागणी करत असल्यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. एका स्टोन क्रेशरच्या व्यवसायासाठी पिंपळे शिवारातील ७० हेक्टर सुपीक जमीन नापीक होऊ देऊ नका, अशी आर्तहाकच शेतकऱ्यांनी दिली आहे. संबंधित व्यवसायिकाने नियमांची पायमल्ली केली असून धरणगाव तहसीलदारांनी याकडे मुद्दाम दुर्लक्ष केलेय. कारण त्यांनी संबंधिताकडून चिरीमिरी घेतली असल्याचा गंभीर आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
Next Post

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी जळगावात राष्ट्रवादी कार्यकर्ते ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव ब्रेकिंग न्यूज :

December 25, 2024

देशात गेल्या २४ तासात ८१,४८४ कोरोनाबाधितांची भर; कोरोनाग्रस्तांचा आकडा ६३ लाखांच्या पार

October 2, 2020

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार १३ डिसेंबर २०२२ !

December 13, 2022

सहकारिता विभूषण’ पुरस्काराने शैलजादेवी निकम सन्मानित. कृभको तर्फे राष्ट्रीय पातळीवर गौरव

September 25, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group