TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात ओबीसी कार्यकर्ता पक्ष प्रवेश सोहळा आणि जिल्हा कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2020
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आज दि. ३ नोव्हेंबर रोजी ‘पत्रकार भवन’ येथे सकाळी 11:00 वा. वंचित बहुजन आघाडीतर्फे भव्य, ओ. बी. सी. कार्यकर्ता पक्ष प्रवेश सोहळा आणि जिल्हा कार्यकर्ता संवाद मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.अॅड.धनराज वंजारी साहेब यांचे अनमोल मार्गदर्शन कार्यकर्त्यांना लाभले. सदर कार्यक्रमाचे आयोजन विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आणि प्रमोद इंगळे जिल्हाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ या दोन्ही जिल्हाध्यक्ष यांचे नेतृत्वात करण्यात आले होते.तसेच पक्षाचे युवा आघाडी राज्य सदस्य शामिभाताई पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली होती.

READ ALSO

टहाकळी येथील बालिकेच्या मृत्यूप्रकरणी खडसेंचा जाब; प्रशासनाकडून चौकशी सुरू

जळगावमधील कुपोषण मुद्यावर खडसेंनी उपस्थित केला प्रश्न; कुपोषणाचे प्रमाण घटल्याचा प्रशासनाचा दावा

या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना धनराज वंजारी यांनी सांगितले की, मागील काळात केलेली नोटबंदी आणि आताचा कोरोना हे मनुवादी अन् जातीयवादीशक्तींनी आखलेले षडयंत्र आहे, या तुन तमाम बहुजन समाजाला आर्थिक दृष्ट्या पंगू, कमकुवत करण्याचा कुटील डाव आहे. एकदा कि तुम्ही त्यात अडकले की रोजी रोटीच्या शोधातच तुम्ही गुरफटून जाल म्हणून हा डाव असफल झाला पाहिजे तुम्ही सावध रहावे नाही तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही, असे ठोस पणे सांगितले.

सदर प्रसंगी अनेक ओ.बी. सी.बांधव आणि भगिनींनी पक्ष प्रवेश केला त्या सर्वांचे विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,प्रमोद इंगळे जिल्हाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ आणि शमिभा ताई पाटील प्रदेश युवा सदस्य,दिनेश इखारे जिल्हा महासचिव, वंदनाताई सोनवणे जिल्हा महासचिव, संगिताताई भामरे जिल्हा उपाध्यक्षा, सुजाताताई ठाकुर जिल्हाध्यक्षा महिला आघाडी यांनी पक्षाचे मफलर देवून सत्कार केला.

कार्यक्रमास दिनेश इखारे जिल्हा महासचिव, महेंद्र सुरडकर जिल्हा उपाध्यक्ष,रफिक बेग, डिगंबर सोनवणे, अरुण नरवाडे जिल्हा कोषाध्यक्ष, मुबारक पठाण वंचित बहुजन कंत्राटदार संघटना महाराष्ट्र, प्रकाश सरदार,अरुण तायडे जिल्हा सदस्य,गमिर शेख, सुजाताताई ठाकुर महिला आघाडी जिल्हाध्यक्षा, बाळा पवार, सुपडा निकम बोदवड, बालाजी पठाडे भुसावळ,सचिन सुरवाडे जामनेर, भिकाजी असलकर मुक्ताईनगर, बाळासाहेब पाटील एरंडोल, सुनिल ठाकुर भुसावळ, वंदनाताई सोनवणे जिल्हा महासचिव महिला आघाडी, संगिताताई भामरे जिल्हा उपाध्यक्षा महिला आघाडी, देवदत्त मकासरे (मेजर), शिवाजीराव टेंभुर्णीकर, विद्यासागर खरात,सचिन वानखेडे, प्रमोद बावस्कर,गणेश महाले, सुमित सोनवणे, जितेंद्र केदार, राहुल सुरवाडे,अण्णा मोरे भडगाव,रुपेश साळुंके भुसावळ, बबन कांबळे, स्वप्नील सोनवणे, राजु इंगळे, विनोद लोखंडे, सुरेश सुरवाडे आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

टहाकळी येथील बालिकेच्या मृत्यूप्रकरणी खडसेंचा जाब; प्रशासनाकडून चौकशी सुरू

July 10, 2026
जळगाव

जळगावमधील कुपोषण मुद्यावर खडसेंनी उपस्थित केला प्रश्न; कुपोषणाचे प्रमाण घटल्याचा प्रशासनाचा दावा

July 10, 2026
धरणगाव

धरणगाव येथे सहारा बहुद्देशीय संस्था तर्फे माजी नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण संपन्न!

July 10, 2026
जळगाव

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आनोरे येथे मोफत गणवेश वाटप….!

July 10, 2026
जळगाव

घरफोडी, दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश

July 10, 2026
धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
Next Post

पोलीसांनी मला मारले - अर्णब गोस्वामी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला ; प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर !

February 22, 2022

माजी नगराध्यक्ष पारस ललवाणींसह पाच जणांचा जामीन फेटाळला !

March 19, 2021

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सरकारने नाही तर एका भाजपा मंत्र्याचा त्रास : डॉ. तात्याराव लहाने

February 2, 2021

धक्कादायक : पशुवैद्यक तरुणीनं नशेच्या गर्तेत मित्रांना दिलं घोड्यांचं इंजेक्शन ; पुढे काय झालं…वाचून तुम्हाला बसेल धक्का !

November 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group