TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मंत्री गिरीश महाजनांबाबत आक्षेपार्ह पोस्ट, कारची तोडफोड ; परस्परविरोधी गुन्हे दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2023
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) सोशल मिडीयावर पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याबद्दल अक्षेपार्ह पोस्ट करुन त्यांची बदनामी केल्याप्रकरणी डॉ. संजय पिंगळे यांच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे पडसाद म्हणून अज्ञात व्यक्तींनी डॉ. पिंगळे यांच्या कारची तोडफोड केली.

भाजपचे पदाधिकारी प्रविण महाविर अग्रवाल (रा. भाईजी नगर, चक्करबर्डी रोड) यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते दि. ६ रोजी दुपारी फेसबुक पाहत असतांना ओळखीतील संजय पिंगळे (रा. ग्राहक भांडार समोर, गांधी पुतळयाजवळ, धुळे) यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांची बदनामी करणारी पोस्ट प्रसारीत केल्याचे दिसून आले. त्यावरुन संजय पिंगळे यांच्याविरुध्द भादंवि कलम ५००, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला.

READ ALSO

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

तर दुसरीकडे मंत्री महाजन यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरुन काल सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास डॉ. संजय पिंगळे यांच्या गांधी पुतळ्याजवळील पाटबाजारालगत असलेल्या घराजवळ अनोळखी ७ व्यक्ती आले. त्यांनी शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच लाठ्या-काठ्या व लोखंडी रॉडने कार (एमएच १८ / बीएक्स- १७२८) ची तोडफोड केली. त्यानंतर अंधाराचा फायदा घेवून संशयित पसार झाले. याप्रकरणी डॉ. संजय पिंगळे यांच्या पत्नी निता पिंगळे यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अनोळखी ७ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
Next Post

सत्ता अन् बिगर सत्ताधारी सभेतील फरक स्पष्ट करणारी राष्ट्रवादीची 'स्वाभिमान सभा'...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन भावांची फसवणूक !

March 22, 2024

जळगाव अमन कमिटीची स्थापना !

April 25, 2023

धरणगाव बनावट मद्य छापा प्रकरण : गंदा हैं…पर धंदा हैं ये…!

January 24, 2022

काही वेळेस प्रमाणपत्राची आवश्यकता असते ; अमृता फडणवीसांची ठाकरेंवर टीका

October 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group