TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) वरूड तालुक्यातील तिवसाघाट लगत पिंपळशेंडा शेतशिवारात बिबट्याने हल्ला करून शेतकऱ्याला ठार केल्याची घटना रविवारी रात्री साडेसात वाजता घडली. माधव राजाराम बानाइत (वय ७० रा. शेंदूरजनाघाट) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

माधव राजाराम बानाइत हे पिंपळशेंडा शेतशिवारात गेले होते. परंतु रात्र होऊन परत आले नाही, त्यामुळे बानाईत यांच्या मुलाने शेतात जाउन पाहिले असता वडिलांचा मृतदेह दिसला. त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढविल्याचे लक्षात येताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळावर शेंदूरजना घाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश इंगळे यांनी पंचनामा केला.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

घटनेची दखल घेत सोमवारी सकाळी प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी, वनपाल अजय खेडकर, मंगेश जंगले आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. माधव बानाईत यांच्या वारसाला पाच लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. वन विभागाच्या अंदाजानुसार हा हल्ला बिबट्याने केला असावा. मात्र घटनास्थळी पायाचे ठसे आढळून आले नाही. त्यामुळे मृत शेतकऱ्यावर हल्ला वाघाने की बिबटाने केला, हे कळू शकले नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

पंकज प्राथमिक विद्यालयात 'गणितासाठी दहा दिवस' उपक्रमाची विद्यार्थ्यांना गोडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव रेशन कार्ड प्रकरण : आता जिल्हाधिकारी स्वत: घालणार लक्ष !

November 11, 2021

weekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : २१ जुलै ते शनिवार २७ जुलै २०२४ !

July 21, 2024

जळगावातील सुवर्णा नवाल यांच्या खूनाचा उलगडा ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

October 12, 2024

कृषी वीजबिल सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त व्हा ; मुख्य अभियंता कैलास हुमणे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

March 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group