TheClearNews.Com
Friday, August 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बँकेत जाण्याच्या बहाण्याने पत्नीला घराबाहेर नेले, केस कापले अन् पेट्रोल टाकून पेटवून दिले !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 30, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) बँकेत केवायसी करून देण्याच्या बहाण्याने पत्‍नीला एका डोंगराच्या पायथ्याला नेत कात्रीने डोक्‍यावरील केस कापून नंतर चेहऱ्यावर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची भयावह घटना उघडकीस आली आहे. ही घटना २६ ऑक्टोबरला दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. पत्नीने वेळीच आग विझवल्याने ती वाचली. याप्रकरणी पत्‍नीने सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा चिकलठाणा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. रामकिसन माळी (रा. गेवराई), असे अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे.

गेवराई येथील रहिवासी रामकिसन माळी व त्याच्या पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते. दि. २६ ऑक्टोबर रोजी रामकिसन हा बँकेत केवायसी करून देण्याच्या बहाण्याने पत्‍नीला नक्षत्रवाडी – सातारा परिसरात असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी घेऊन आला. यानंतर त्याने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

READ ALSO

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

पत्नीला मारहाण केल्यानंतर त्याचे एवढ्यावर समाधान झाले नाही, तर त्याने चक्क तिच्या डोक्याचे संपूर्ण केस कापून टाकले. पतीच्या या अमानवी कृत्याने भयभीत झालेल्या पत्नीचा आरडाओरडा सुरू होता; परंतु जवळपास कुणीच नसल्याने असाहाय्य पत्नी ओरडत राहिली. तिचा आवाज लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर परिसरातील लोक घटनास्थळापर्यंत पोहोचेपर्यंत रामकिसन माळी याने तिच्या तोंडावर पेट्रोल टाकून पेटवून दिले आणि दुचाकीवरून पळ काढला. पत्नीने वेळीच प्रसंगावधान राखून साडीच्या पदाने आगीवर नियंत्रण मिळविले.

नागरिकांनी वेळीच धाव घेत त्या महिलेला वाचवून सातारा पोलीस ठाण्यात दाखल केले. पोलिसांनी तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. ही घटना चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने सातारा येथे महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तो चिकलठाणा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
गुन्हे

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

August 27, 2026
गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
Next Post

मासिक पाळी जनजागृती कार्यक्रम प्रकल्पाचा शुभारंभ ; प्रोजेक्ट बाला व निर्णय फाऊंडेशन यांचा पुढाकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निर्माता करण जोहरला एनसीबीचे समन्स; २०१९ मधील कथित ड्रग्स पार्टी भोवणार?

December 18, 2020

होय, जनतेचा पैसा जनतेच्याच कल्याणासाठी (निधी) शासनाच्या तिजोरीतून मंजूर करून आणणे गैर नाही : मंगेशदादा चव्हाण !

April 16, 2024

धरणगावात गुटखा विक्रीला प्रशासकीय मान्यता?

December 3, 2020

सन्मान सौदामिनींचा; महावितरणमधील महिला खऱ्या अर्थाने ‘आदिशक्ती’चे रूप – संचालक श्री. राजेंद्र पवार

October 3, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group