TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वडधे गिरणा नदी पात्रातून वाळू लिलावास विरोध ; भडगावात मनसेचा रास्ता रोको !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 18, 2021
in भडगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) भडगाव येथील पारोळा चौफुलीवर वढधे गिरणा पात्रातून वाळू लिलावास विरोध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन चालल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. तसेच मंडळ अधिकारी चव्हाण यांना विरोधाचे निवेदन देण्यात आले.

१७ रोजी सकाळी ११ वाजता रास्ता रोकोला सुरुवात झाली. २० ते २५ मिनिटे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन चालल्याने रस्त्यावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ, तालुकाध्यक्ष आबा पाटील, शहराध्यक्ष सुनील पाटील, हिरामण पाटील, प्रदीप मालचे, मिलिंद अहिरे रामा पवार, ऋषिकेश भोई, पाचोरा शहराध्यक्ष राजू ठाकरे, अमोल कांबळे, अमोल वाघ, वाट्या, मुजू पठाण, दबंग बोरसे, उमेश बैरागी, परवेज पठाण, मोहन राठोड, सूरज पाटील, नितीन कलमे, राहुल ठाकरे, बबलू शार्दुल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळ अधिकारी चव्हाण यांना विरोधाचे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नलावडे यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

वाळू लिलाव लोकहिताचा नाही

वाक ग्रामपंचायत व भडगाव नगरपरिषदेची पाणीपुरवठा करणारी विहीर काही अंतरावर आहे. वाळू लिलाव झाल्यास दोन्ही गावांना पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागेल. यामुळे हा वाळू लिलाव हा लोकहिताचा नाही. वाळू लिलाव हा अनेक समस्यांना निर्माण करणारा आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरित मागे घ्यावा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
जळगाव

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

January 18, 2026
जळगाव

जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय! ४६ पैकी ४६ जागांवर कमळ

January 16, 2026
Next Post

जामनेरात पोलिसांवर दगडफेक ; दोन उपद्रवी ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य १५ सप्टेंबर २०२३ !

September 15, 2023

देशाच्या सहसचिवांनी केले जळगाव नेहरू युवा केंद्राच्या कार्याचे कौतुक

May 30, 2021

धरणगाव येथील गट क्र. ९४७ वर झालेल्या अतिक्रमणाविरोधात गायरान बचाव मंचची तक्रार

September 24, 2025

चोरीला गेलेले मोबाईल, दुचाकी आणि दागीने मिळाले परत, मालकाचा आनंद गगनात मावेना !

July 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group