TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनपा निधीतून रेमेडीसीवर इंजेक्शन मागवावे !

माजी महापौर भारती सोनवणे यांची मागणी : आयुक्तांना दिले निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. शहरातील गंभीर रुग्णांच्या नातेवाईकांना रेमेडीसीवर इंजेक्शनसाठी वणवण फिरावे लागत आहे. अनेक लोक जास्त दराने इंजेक्शन खरेदी करीत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी जळगाव मनपाने मनपा निधीतून रेमेडीसीवर इंजेक्शन खरेदी करावे, अशी मागणी माजी महापौर तथा नगरसेविका भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालये फुल झाली असून रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने फिरफिर करावी लागत आहे. जळगावात दररोज अनेक गंभीर रुग्ण समोर येत असून त्यांना रेमेडीसीवर इंजेक्शनची गरज भासत आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक रेमेडीसीवरसाठी वणवण फिरत आहे. जिल्हा प्रशासनाने रेमेडीसीवरसाठी नियोजन केले असले तरी नागरिकांना आवश्यकता असताना इंजेक्शन उपलब्ध होत नाही.

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

मुंबई मनपाने रेमेडीसीवर इंजेक्शन खरेदीसाठी प्रक्रिया सुरू केली असून त्यादृष्टीने नियोजन देखील करण्यात आले आहे. जळगाव शहरवासियांचा विचार करता जळगाव शहर मनपाने देखील मनपा निधीतून रेमेडीसीवर इंजेक्शनची खरेदी करावी. गेल्या वर्षी देखील मनपा निधीतून अँटीजन टेस्ट किट खरेदी करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे रेमेडीसीवरची खरेदी करावी अशी मागणी माजी महापौर भारती सोनवणे यांनी केली आहे.

नगरसेवकांनी मानधन द्यावे!

रेमेडीसीवर इंजेक्शन खरेदीसाठी मी आणि नगरसेवक कैलास सोनवणे हे देखील आपले मानधन मनपाला देण्यास तयार आहे. त्याचप्रमाणे मनपातील जे विद्यमान सदस्य आपले १ महिन्याचे मानधन रेमेडीसीवर इंजेक्शन खरेदीसाठी देण्यास तयार असतील त्यांच्याशी देखील आपण चर्चा करावी, असे आवाहन देखील माजी महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे. तसेच नगरसेवकांनी आपले मानधन इच्छेनुसार जळगावकर नागरिकांच्या हिताचा प्रश्न लक्षात घेता लवकरात लवकर रेमेडीसीवर इंजेक्शन खरेदीसाठी द्यावे असे आवाहन देखील भारती सोनवणे यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
Next Post

हॉस्पीटलमध्ये जाण्याआधीच एका महिलेचा ऑक्सीजन अभावी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्र्यांना अशी वागणूक देणे योग्य आहे का? ; काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर

November 18, 2021

‘खबरदार अमेरिकी फौजांवर कुठल्याही प्रकारचा हल्ला केला तर’ ; जो बायडेन यांचा तालिबान्यांना इशारा

August 21, 2021

जुन्या वादातून झाला भावेशचा खून ; मयताच्या भावाने दिली फिर्याद !

August 24, 2022

शाळेत जातांना वारंवार पाठलाग करुन अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

February 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group