TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतिगृह चालविण्यासाठी संस्थांनी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करा ; जिल्हा महिला व बालविकास विभागाचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 20, 2023
in जळगाव, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र पुरस्कृत मिशन शक्तीत सामर्थ्य या योजनेअंतर्गत नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतीगृह चालविण्यासाठी सखी निवास घटक योजना राबविण्यात येणार आहे. जळगांव जिल्हयात एक सखी निवास भाडेतत्वावरील सुयोग्य इमारतीमध्ये कार्यरत करण्यासाठी संस्थांकडून २५ जुलै पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार सखी निवास चालविणाऱ्या संस्थांना प्रशासकीय खर्च, इमारत भाडे, पाळणा व्यवस्थापनासाठी अनुदान दिले जाणार आहे. कार्यान्विती करावयाची असल्याचे पत्राव्दारे सुचित करण्यात आले होते. यासाठी ३० जून पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. या प्रस्तावासाठी पुन्हा २५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक संस्थांनी निकषाप्रमाणे त्यांचे परीपूर्ण प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास सादर करावेत. असे आवाहनही श्रीमती सोनगल यांनी केले आहे.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
Next Post

छी..थू आणि नीचपणाचा कळस...पलीकडे या बातमीला शिर्षक देताच येणार नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्र्यांच्या हस्ते युवारोजगार माध्यमातून प्रक्षिक्षण लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप !

July 22, 2024

अ.भा. मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषद यांच्यातर्फे जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा !

November 5, 2023

June 23, 2022

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आयसीयूत दाखल

November 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group