TheClearNews.Com
Wednesday, December 24, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अन्यथा बेवारस वाहनाचा कायदेशीर पध्दतीने लिलाव करण्यात येईल ; धरणगाव पोलिसांचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) बेवारस स्थितीत मिळून आलेल्या मोटार सायकल धरणगाव पोलीस स्थानकाच्या आवारात लावल्या आहेत. या मोटार सायकली मुळ मालकांना परत करावयाच्या आहेत. त्यामुळे ज्यांच्या मोटरसायकल हरवल्या किंवा चोरीला गेल्या असतील अशा नागरिकांनी खात्री करून आपल्या मोटरसायकल घेऊन जाव्यात, असे आवाहन धरणगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे.

धरणगाव पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार खाली दिलेल्या यादीमध्ये वाहनाचा नंबर, चेचीस नंबर व इंजिन नंबर आदी नमुद केले आहे. तरी यादीतील नमुद मोटार सायकलची ओळख पटल्यास वाहनाचे कागदपत्रांसह धरणगाव पोलीस स्टेशनला येऊन सपोनि गणेश अहिरे मो. क्र. 8693883535, लेखनिक पोहेकाँ करीम सैय्यद मो. क्र. 8999153131.यांचेशी संपर्क साधुन आपली मोटार सायकल परत घेवुन जाणे. अन्यथा या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.

READ ALSO

निवडणूक निकालापेक्षा शहराचा विकास व एकजूट महत्त्वाची” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बाभळे बु. शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ; १७ शेतकऱ्यांच्या विहिरींच्या केबल लंपास, १५ दिवसांत दुसऱ्यांदा चोरी!

अ. न.   वाहनाचा प्रकार  बेवारस नोंद क्र.   वाहन क्र.   चेचीस नं.    इंजिन नं.
१) हिरो होंडा ०१/०७ MH १९-६८८१ 00014F12441 00E13E72726
२) हिरो होंडा ०३/०७ CID४१७४ C10F105621 GIOE105963
CD १००
३) हिरो होंडा ५९/२०१० MH१९SJ29१८ OGE16C
स्पलेंडर 48416
४) हिरो होंडा ४१/२०११ विना क्रमांक 00120 C 2606
स्पलेंडर
५) हिरो होंडा १६/२०१२ MH12 CW8341 05G09C34997 05GOSM09497
फॅशन
६) बजाज ८० ०१/०३ MH19 H 5344 16CBD52266 16EBED52324
७) सुझुकी ०१/०५ GTS J 3896 1110F314492 1110321016
८) सुझुकी ०२/०५ विना क्रमांक 1711F135728 171IM142855
९) सुझुकी ०१/०६ MH19D7022 9110F0374428 9110M092428
१०) यामा ०२/०७ MH044214 96KIL549604 IL5049604

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

निवडणूक निकालापेक्षा शहराचा विकास व एकजूट महत्त्वाची” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 23, 2025
गुन्हे

बाभळे बु. शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ; १७ शेतकऱ्यांच्या विहिरींच्या केबल लंपास, १५ दिवसांत दुसऱ्यांदा चोरी!

December 18, 2025
जळगाव

गाव सक्षम झाले तरच महाराष्ट्र सक्षम होतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 16, 2025
धरणगाव

शिवसेना उ बा ठा उपजिल्हा प्रमुख पदी महेंद्र महाजन याची निवड

December 15, 2025
धरणगाव

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

December 12, 2025
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक डॉ. बाबा आढाव यांना अभिवादन

December 11, 2025
Next Post

पातोंडा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर सावखेड़ा चौफुलीचे सुशोभीकरण करण्यात यावे ; ग्रामस्थाची मागणी 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून चुका, विद्यार्थ्यांना मिळणार सहा गुण !

March 4, 2023

जळगाव अरुण सोनवणे खून प्रकरण : दुसऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात !

December 12, 2023

धरणगावजवळ भरधाव डंपरने सायकलस्वार वृद्धाला चिरडले !

March 6, 2025

रेल्वे भरतीचा वाद पेटला : प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांनी ट्रेन पेटवली ; स्टेशनवर दगडफेक

January 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group