TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पातोंडा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर सावखेड़ा चौफुलीचे सुशोभीकरण करण्यात यावे ; ग्रामस्थाची मागणी 

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पातोंडा (प्रतिनिधी) पातोंडा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सावखेड़ा चौफुलीचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी ग्रामस्थांनी केली आहे.

अमळनेर, चोपड़ा, धरणगाव, यावल, रावेर, बुऱ्हाणपूर, जळगाव इतरील मार्ग असलेल्या व पातोंडा, सावखेडा या दोन्ही गावापासून जवळील मध्यभागी असलेली सावखेडा चौफुली प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पातोंडा व सावखेड़ा या मध्यम मार्गवरील ही चौफुली आहे. याठिकाणी अगोदर पोलिस चौकी होती. परंतु ती आता बंद  झालेली आहे. आधी या मार्गावर पोलीस चौकी तसेच सावखेड़ा टोल नाक्याचा संरक्षणाच्या दृष्टीने लाभ मिळत होता. परंतू आता या परिसरातील अंधार असतो. दरम्यान, पातोंडा गावातील व इतर खेड़यातील प्रवासी प्रवास करत असतात. तसेच पातोंडा व सावखेड़ा या गावातील ग्रामस्थ चौफुलीपर्यंत याठिकाणी रोज सायंकाळी फिरण्यासाठी येत असतात. तसेच काही तरुण व्यायाम देखील करण्यासाठी येत असतात. काही नागरिक निवांत क्षण घालावा म्हणून व शांत ठिकाणाचा हा परिसर प्रसिद्ध आहे. परंतु याठिकाणी बसण्यासाठी बाक नसल्याने नागरिक रोडवर खाली बसतात. त्यामुळे पातोंडा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर सावखेड़ा चौफुलीचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

READ ALSO

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
Next Post

नांदेडमधील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड तालुक्यात गावठी दारू विरुद्ध मोहीम ; शेलवड येथे अड्डा उध्वस्त !

November 25, 2022

मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्यामुळे कंगनाचा संताप

November 19, 2021

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे

July 20, 2021

खा. रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्याने वांजोळा चौकात होणार अंडरपास !

January 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group