TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमचं हिंदुत्व गधाधारी होतं, पण अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं ; मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला

The Clear News Desk by The Clear News Desk
May 14, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा असून त्यांच्या सभेतून भाजपला जोरदार टोला लगावला आहे. आमचं हिंदुत्व गदाधारी आहे आणि बाकिच्यांचं घंटाधारी आहे, बसा हलवत घंटा. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, यांचं हिंदुत्व हे गदाधारी नाही गधाधारी आहे. बरोबर आहे आमचं हिंदुत्व गधाधारी होतं, अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवानों, भगिनीनों आणि मातांनो’ अशी सुरुवात करत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ज्यांना महाराष्ट्र म्हणजे काय आहे हे महाराष्ट्रात राहून कळालेलं नाही त्यांच्यासाठी बोलावं लागतं. खोटा हिंदुत्त्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता ते देशाची दिशा भरकवटत आहेत. मी मागे बोललो होतो, जे शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला शिकवलं होतं, ते म्हणाले होते, की मला मंदिरात घंटा बडवणारा हिंदु नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदु पाहिजे, तोच धागा घेऊन आपण पुढे जात आहोत.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

आमचं हिंदुत्व गदाधारी आहे आणि बाकिच्यांचं घंटाधारी आहे, बसा हलवत घंटा. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, यांचं हिंदुत्व हे गदाधारी नाही गधाधारी आहे. बरोबर आहे आमचं हिंदुत्व गधाधारी होतं, अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं. आमचे काही जुने फोटो तुमच्याबरोबर येत आहेत, त्यामुळे गैरसमज झाला असेल की आमचं हिंदुत्तव हे गधाधारी आहे, पण ते आम्ही सोडून दिलं आहे. कारण उपयोग नाही. शेवटी गाढव ते गाढव, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.

त्यामुळे आमच्या सोबत जी गाढवं होती घोड्याच्या आवेशात त्यांना आम्ही लाथ मारली, त्या गाढवांनी लाथ मारण्याच्या आधी आम्ही त्यांना लाथ मारून बाहेर पडलो आहोत. देवेंद्र फडणवीस म्हणतात, हिंदुत्व फक्त भाजपकडे आहे मग इथे बसलेले कोण आहे. हे हिंदू काही मेलेल्या आईचे दूध पिले नाहीत. हिंदुत्वावर बोलणार आहेच. देवेंद्र मागे बोलून गेले. त्यांच्या पोटातलं बाहेर आलं. मुंबई स्वतत्र करणार. ६० पिढ्या आल्या तरी तुमच्या बापाला ते शक्य नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

चोपडा नगरपरिषद रुग्णालयाचा कायापालट ; अतुल सुफल गुजराथी यांचे अजुन एक सामाजिक कार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हॉटेल, सर्व खाद्यपदार्थ विक्री दुकानात खाद्य पर्यवेक्षकाची नियुक्ती आवश्यक

September 28, 2021

महापौरताई शेजार धर्म निभवा, मेहरुण परिसरात नागरी सुविधा उपलब्ध करून द्या ; मानियार बिरादरीची मागणी !

March 20, 2021

शिवाजीनगर प्रभागातील समस्या सोडवा ; महापौर जयश्री महाजन यांना निवेदन !

March 25, 2021

धरणगाव तालुक्यातील दोन गावात चोरी ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा !

January 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group