TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोरा हादरलं : अल्पवयीन मुलगी अत्याचारातून ५ महिन्यांची गर्भवती ; संशयित तरुण अटकेत !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 14, 2023
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) तीन वेळा जबरदस्ती केलेल्या अत्याचारातून एक १३ वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पिडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तुषार वसंत गायकवाड (वय २२) याने मार्च २०२३ ते आजपावतो धमकी देऊन पिडीत १३ वर्षीय मुली सोबत तीन वेळा जबरदस्ती शारीरीक संबंध प्रस्थापित केलेत. यातून पिडीता मुलगी ५ महिन्यांची गर्भवती झाली आहे. पोट दुखत असल्याचे घरच्यांना सांगितल्यानंतर पिडीतेला दवाखाण्यात नेले असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर पिडीतेच्या वडिलांनी पाचोरा पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी देखील तात्काळ पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मपोउपनि विजया वसावे ह्या करीत आहेत. संशयित आरोपी तुषार गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे.

READ ALSO

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
Next Post

भडगाव पिता-पुत्र मृत्यू प्रकरण : पोलिसांनी केला मयत बापाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संयमाचा बांध तुटल्याने, कडेलोट झाल्यानेच ‘तो’ निर्णय झाला : संजय राऊत

October 22, 2020

तोकडी कपडे घातल्याने IT कंपनीतील तरुणींना मारहाण ; सहा जणांवर गुन्हा

March 5, 2022

शेतकऱ्यांसाठी इतका बंदोबस्त करण्याची आवश्यकता नव्हती : राज ठाकरे

February 6, 2021

स्व. विनोद जवाहरानी यांच्या स्मृती प्रित्यर्थ जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप – २०२३ स्पर्धा !

July 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group