TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोऱ्याजवळ ‘हिट अँड रन’चा थरार ; मद्यधुंद कार चालकाने चौघांना चिरडले !

विद्यार्थिनीसह वृद्धाचा मृत्यू ; संतप्त नागरिकांनी रास्तारोको करुन जाळली कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 5, 2024
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा शहराकडून जळगावकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने गोराडखेडा गावाजवळ दोन शाळकरी मुली आणि दोन वृद्धांना चिरडल्याची घटना गुरुवारी पावणेसहा वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात एक वृद्ध व एक शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.

गोडारखेडा गावाजवळ झाला अपघात !
गोरखेडा येथे गुरुवारी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास शाळेतून मुले तर शेतातून काही शेतकरी व शेतमजुर घराकडे येत होते. याच वेळी पाचोऱ्याकडून लाल रंगाची स्विप्ट डिझायर ही भरधाव चारचाकी वेगाने जळगावकडे जात होती. गोडारखेडा गावाजवळ याच वेळी पी. के. शिंदे शाळेतील नववीत शिक्षण घेणाऱ्या दुर्वा भागवत पाटील (वय १५) व ऋतुजा राजू भोईटे (वय १५) या विद्यार्थिनी सायकलीवर घराकडे येत होत्या, तर सुभाष रामा पाटील (वय ६०) व परशुराम दगा पाटील (वय ५२) हे देखील घराकडे जात होते. या भरधाव चारचाकीने या चारही जणांना चिरडले. यात परशुराम पाटील हे वाहनासह गाडीत अडकल्याने ही चारचाकी गावाजवळच थांबली, ही घटना इतकी भीषण होती की, अपघातानंतर काही क्षणातच सुभाष दगा पाटील व दुर्वा भागवत पाटील यांचा मृत्यू झाला. तर परशुराम पाटील यांना उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले असून ऋतुजा भोईटे या विद्यार्थिनीवर पाचोऱ्यात उपचार सुरू आहेत.

READ ALSO

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

चालकासह चार तरूणांना ताब्यात !
ग्रामस्थांनी तत्काळ अपघातस्थळ गाढून चारचाकीने उडवून दिलेल्या सर्वांना रस्त्यालगतच्या शेतातून उचलून आणले. त्याच दरम्यान, जळगावकडून येणाऱ्या पोलीस गाडीने अपघातग्रस्त चारचाकीत बसलेल्या पाच तरूणांना तत्काळ पाचोरा पोलिसात आणले. या प्रकरणी पाचोरा पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. दरम्यान, ही घटना इतकी भीषण होती की, चारचाकी गाडीत अडकलेल्या जखमीला बाहेर काढण्यासाठी गाडी उलटी करावी लागली. दरम्यान, जळगावकडून येणाऱ्या पोलीस गाडीने तत्काळ गाडीतील चालकासह चार तरूणांना ताब्यात घेतले. यामुळे गोराडखेडा ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत रस्तारोको सुरुच ठेवला होता. या वेळी काही संतप्त नागरिकांनी अपघातग्रस्त चारचाकीला आग लावल्याचे समजते.

जळगावचे ५ तरुण लग्नासाठी आले होते पाचोऱ्यात !
अपघातग्रस्त चारचाकील पाच ही तरुण हे जळगाव येथून पाचोरा येथे एका लग्ग्रानिमित्त आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पाचोरा येथील लग्न समारंभ आटोपल्यानंतर जळगावला परत जात असताना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला. दरम्यान, कार मधील तरुण मद्यधुंद असल्याचेही कळते.

संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावरच आंदोलन !
अपघातग्रस्त चारचाकीतील पाच ही तरुणारंना पोलिसांनी घटना घडताच ताब्यात घेऊन पोलिस ठाणे गाठले. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्तारोको केला. त्यानंतर अपगातग्रस्त चारचाकीही जाळून टाकली आहे.

यांच्यावर दाखल गुन्हा !
कार चालक मुजावीत शेख बसीर (वय २३) विवेक किशोर मराठे (वय २४) रौनक रवींद्र गुप्ता (वय २४), दुर्गेश योगेश पाथरवट (वय २०, बळीराम पेठ जळगाव), राजेश बांदल यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, संतप्त जमावाने त्यांना चांगलाच चोप दिला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
Next Post

बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश, भामट्या महिलेने लांबविला पाच लाखांचा ऐवज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा ; ६० लाखांचा दंड !

February 21, 2022

जलजीवन मिशनची पूर्तता हाच संकल्प, आधीच्याच तडफेने काम करणार : ना. गुलाबराव पाटील (व्हिडीओ)

September 6, 2022

मोठी बातमी : ‘मविप्र’ हाणामारी प्रकरणातील पाच वर्षापूर्वीच्या गुन्ह्यात संजय पाटील यांना एलसीबीकडून अटक !

January 8, 2023

बसमध्ये चढतांना महिलेची सोन्याची मंगलपोत लांबविली; आठवड्यातील दुसरी घटना ; महिला प्रवश्यामध्ये मोठी घबराट

December 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group