TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश, भामट्या महिलेने लांबविला पाच लाखांचा ऐवज !

तूप विक्रीच्या बहाण्याने आलेल्या महिलेने रुमाल झटकताच पती-पत्नीची हरपली शुद्ध !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 5, 2024
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तूप विक्रीच्या बहाण्याने आलेल्या महिलेने बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. बाथरूममधून बाहेर पडताच भामट्या महिलेने रुमाल झटकला. त्यानंतर पती-पत्नीची शुद्ध हरपली. अवघ्या काही मिनिटात या भामट्या महिलने घरातील रोकड, दागिने असा पाच लाखांचा ऐवज चोरून पोबारा केला.

बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश !

READ ALSO

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

खासगी बँकेत पिम्मी एजंट असलेले कैलास नारायण शर्मा (वय ५१) हे पत्नी सुरेखा, मुलगी वैष्णवी, मुलगा ऋषिकेश व महेश यांच्यासह साकरला कॉलनीत वास्तव्यास आहेत. दि. ३० डिसेंबर रोजी दुपारी साधारण १२ वाजता कैलास शर्मा व पत्नी घरात खालच्या रूममध्ये होते. यावेळी गायीचे तूप विक्री करणारी अनोळखी महिला रस्त्याने फिरत होती. तिने ओट्यावर येऊन सुरेखा शर्मा यांच्याकडे पाणी मागितले. त्या पाणी घेण्यास घरात गेल्यावर संशयित महिलेने सुद्धा घरात प्रवेश करत बाथरूमला जायचे, असल्याची थाप मारली.

दोघांची शुद्ध हरपली !

बाथरूम मधून बाहेर आल्यावर तीने हातरुमाल दोन्ही पती-पत्नीच्या चेहऱ्यासमोर झटकला. यानंतर दोघांची शुद्ध हरपल्यासारखे होताच तिने कपाटातून ३ लाख २५ हजार रूपये रोख आणि ५३ हजारांचे दागिने लांबवले. शर्मा यांची मुलगी खालील रुममध्ये आल्यावर चोरी उघडकीस आली. यानंतर महिलेचा शोध घेतला पण ती सापडली नाही. याप्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे बोदवड शहरात खळबळ उडाली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी देखील अनोळखी लोकांबाबत नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचं राशिभविष्य, 5 जानेवारी 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : अर्ज बाद झाल्याप्रकरणी खडसे, डीडीआरविरोधात नाना पाटील याचिका दाखल करणार !

October 23, 2021

आ. चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी एरंडोलला विविध विकासकामांचे भूमिपूजन !

July 31, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १० एप्रिल २०२३

April 10, 2023

बोदवड तहसीलमध्ये गोंधळ घातल्या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

September 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group